Edited Video Viral: अरविंद केजरीवाल यांनी डॉ. आंबेडकरांचा आपमान केला नाही; वाचा सत्य

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडिओ सोशलवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “मी सर्व पक्षांचे संविधान वाचले आहेत. काँग्रेसचा संविधान सांगतो की, पक्ष सदस्यांना दारु पिण्यास मनाई आहे. आम्ही बसलो होतो आणि कोणीतरी म्हटलं की, ज्याने संविधान लिहिलं त्याने दारू पिऊन लिहले असेल.”  दावा केला जात आले की, अरविंद केजरीवाल या […]

Continue Reading

अरविंद केजरीवाल यांनी डॉ. आंबेडकरांचा आपमान केला नाही; अर्धवट व्हिडिओ व्हायरल

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “आम्ही बसलो होतो आणि कोणीतरी म्हटलं की ज्याने संविधान लिहिलं त्याने दारू पिऊन लिहले असेल.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळ व्हिडिओमध्ये अरविंद […]

Continue Reading

नरेंद्र मोदी व अमित शाहा निवडून आले तर पाकिस्तान बरबाद, असे केजरीवाल म्हटले नव्हते

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणतात की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा हे परत निवडणूक जिंकले तर ते दोघे मिळून पाकिस्तानला बरबाद करून टाकतील.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताणळीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. […]

Continue Reading

नरेंद्र मोदींच्या रॅलीत केजरीवालांचा जयघोष? बनावट व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबर रोजी पार पडले. सलग 27 वर्षे गुजरातमध्ये सत्ता राखून ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रचाराच्या आघाडीवर होते. त्यांनी सुरतमध्ये काढलेल्या भव्य रोड शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या व्हिडिओत त्यांच्यासमोर लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनात घोषणा दिल्याचे ऐकू येते. दावा केला जात आहे की, […]

Continue Reading

केजरीवाल यांच्या रॅलीत मोदींचा मुखवटा घालून प्रचार करणाऱ्या समर्थकाचा व्हिडिओ गुजरातचा नाही; वाचा सत्य

गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून, सोशल मीडियावर भाजप आणि आम आदमी पार्टी (आप) कार्यकर्त्यांमध्ये चुरस रंगत आहे.  याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, गुजरातमध्ये अरविंद केजारीवाल यांच्या रॅलीत त्यांचे समर्थक नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून प्रचार करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

अरविंद केजरीवाल यांनी उलटा धनुष्यबाण पकडला नव्हता; बनावट फोटो होतोय व्हायरल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दसरा मेळाव्यातील एक फोटो टिंगलटवाळीचा विषय ठरत आहे. या व्हायरल फोटोत केजरीवाल यांनी उलटा धुनष्यबाण पकडल्याचे दिसते. या फोटोवरून सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.    फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला आहे. हा फोटो एडिट केलेला आहे.   […]

Continue Reading

“जन्माने मी भाजपचा सदस्य” असे अरविंद केजरीवाल म्हणाले का? अर्धवट व्हिडिओ व्हायरल

पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या एका मुलाखतीची क्लिप शेअर करून दावा केला जात आहे की, केजरीवाल यांनी अखेर मान्य केले की ते जन्माने भाजपचे आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची […]

Continue Reading

गांधी जयंतीच्या जाहिरातीत गांधींऐवजी अरविंद केजरीवाल यांचाच मोठा फोटो वापरण्यात आला का?

दिल्ली सरकारतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या एका कथित जाहिरातीचा फोटो व्हायरल होत आहे. गांधी जयंतीनिमित्त अभिवादन करणाऱ्या या जाहिरातीमध्ये महात्मा गांधींऐवजी केजरीवाल यांचाच मोठा फोटो वापरल्याचे दिसते. या व्हायरल जाहिरतीवरून नेटकरी केजरीवाल यांच्यावर गांधींना डावलून ‘स्वतःची टिमकी वाजविली’ अशी टीका करून खिल्ली उठवित आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट […]

Continue Reading

दिल्ली दंगलीमध्ये केजरीवाल सरकार केवळ मुस्लिमांना मदत करण्यासंबंधीची जाहिरात खोटी. वाचा सत्य

दिल्ली दंगलीमध्ये नुकसान झालेल्या पीडितांना मदत करण्याची दिल्ली सरकारने घोषणा केली आहे. यासंबंध पेपरमध्ये जाहिरातदेखील देण्यात आली होती. अशाच एका जाहिरातीचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये केवळ मुस्लिम पीडितांनाच सरकार मदत करणार असल्याचा दावा या फोटोद्वारे केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे कळाले. काय आहे […]

Continue Reading

मनोज तिवारी यांनी दिल्लीमध्ये ‘आप’ जिंकणार असल्याचे पक्षाला पत्र लिहिले का? वाचा सत्य

दिल्लीमध्ये 8 फेब्रुवारी रोजी मतदान असून, शेवटच्या दिवसापर्यंत भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाची ‘तू तू मैं मैं’ सुरू आहे. ‘दिल्ली आम्हीच जिंकणार’ असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष व खासदार मनोज तिवारी यांनी लिहिलेले एक कथित पत्र गाजत आहे.  या कथित पत्रात तिवारी यांनी पक्षाला स्पष्ट सांगितले […]

Continue Reading

दिल्लीच्या सरकारी शाळांत मतदान केंद्र न उभारण्याचे विधान स्मृती इराणी यांनी केलेले नाही. वाचा सत्य

दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये नेत्यांची एकमेकांवर टीका सुरू झाली आहे. सोशल मीडियावरील पोस्ट खऱ्या मानल्या तर विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शह देण्यासाठी भाजपतर्फे एक अनोखा प्लॅन तयार केला आहे.  एका व्हायरल पोस्टनुसार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात येऊ नये, अशी मागणी केली. नाही तर लोकं मग सरकारी शाळांचा […]

Continue Reading

दिल्ली सरकारने ध्रुव त्यागी आणि अंकित सक्सेना यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली नाही का?

झारखंड येथे काही दिवसांपूर्वी तबरेज अन्सारी यांची हत्या करण्यात आली. दिल्ली वक्फ बोर्डाने त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत आणि पत्नीला नोकरी देण्याचे आश्वासन दिले. यावरून अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारवर टीका केली जात आहे की, त्यांनी दिल्लीमध्ये गेल्या वर्षी हत्या झालेल्या अंकित सक्सेना आणि ध्रुव त्यागी यांच्या कुटुंबांना एकाही रुपयाची मदत केली नाही. […]

Continue Reading