पश्चिम बंगालमधील रेल्वे स्थानकावरील तोडफोडीचा जुना व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील नौपारा महिषासुर नामक रेल्वे स्थानकाची तोडफोड झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, रेल्वे हॉर्नच्या आवाजाने नमाजमध्ये व्यत्यय येत असल्याने काही लोकांनी ही तोडफोड करण्यात आली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ सीएए आंदोलनातील […]

Continue Reading

रेल्वेच्या शिट्टीमुळे नमाजमध्ये व्यत्यय आल्याने बंगालमध्ये स्टेशनची तोडफोड? या व्हिडिओचे सत्य मात्र वेगळेच…

मशिदीवरील भोंगे, सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण, आणि मशिदीसमोर हनुमान चालिसा असे एक ना अनेक मुद्दे तापत असताना रेल्वे स्टेशनच्या तोडफोडीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जातोय की, पश्चिम बंगालमध्ये रेल्वेच्या शिट्टीमुळे नमाजमध्ये व्यत्यय येत असल्याने तेथील मुस्लिमांनी स्टेशनची अशी तोडफोड केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून […]

Continue Reading

पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचे आंदोलन म्हणून बांग्लादेशातील जुना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य

हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. हा व्हिडियो पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरातील सांगून सामाजिक सौहार्द भंग करण्याचा खोडसाळ प्रयत्न केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक वाचकांनी हा व्हिडियो नेमका कुठला आहे याची विचारणा केली. त्यानुसार पडताळणी केली असता, हा व्हिडियो 2017 साली बांग्लादेशातील ढाका […]

Continue Reading

पश्चिम बंगालच्या नावाखाली नुकसान झालेल्या रस्त्याचा जुना आणि असंबंधित फोटो व्हायरल. वाचा सत्य

पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये नुकतेच अम्फान या वादळाने तडाखा दिला. चक्रीवादळामुळे तेथील अनेक झाडे उन्मळून पडली तर, अनेक घरे आणि वाहनांचेसुद्धा नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर एका दयनीय अवस्था झालेल्या रस्त्याचा फोटो सोशल मीडियावर पसरवून दावा केला जातोय की, हा रोड पश्चिम बंगालमधील आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली असता, हा फोटो जुना आणि बंगालमधील […]

Continue Reading

अम्फान वादळाचा म्हणून व्हायरल होणारा व्हिडिओ जुना; वाचा सत्य

अम्फान चक्रीवादळाचा देशाच्या पुर्व किनारपट्टीला मोठा फटका बसला. या वादळामुळे 106 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या वादळामुळे मान्सूनच्या प्रगती वेग मंदावला असून महाराष्ट्रात तो उशिरा दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यात अम्फान वादळ हे किती भयाण होते, म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हा व्हिडिओ अम्फान वादळाचा आहे […]

Continue Reading

पंतप्रधान मोदींच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात ‘चौकीदार चोर है’ घोषणा नाहीत; वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगाल दौऱ्यावर गेले असताना तेथे नागरिकांनी चौकीदार चौर है अशा घोषणा दिल्याचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात खरोखरच अशी काही घटना घडली का? हा व्हिडिओ खरा आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित पोस्ट तथ्य […]

Continue Reading

‘सीएए’चे समर्थन करणाऱ्या भाजप नेत्यांना मारहाण करण्यात आली का?

दार्जीलिंगमध्ये ‘सीएए’चे समर्थन करणाऱ्या पश्चिम बंगालच्या भाजप प्रदेशाध्यक्षांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना स्थानिकांनी मारहाण केल्याचा दावा करत एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. नागरिकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्यांचे पाहा काय हाल करण्यात आले, असा दावा करत धर्मराज यादव आणि सुंदर बालकृष्णन यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी […]

Continue Reading

Fact : आसाम, बंगालमधील म्हणून देशाच्या इतर भागातील जुन्या घटनांचे फोटो व्हायरल

समाजमाध्यमात सध्या ईशान्य भारतातील म्हणून काही छायाचित्रे पसरत आहेत. ईशान्य भारतातील स्थिती भयावह असून तेथे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात येत असल्याचा दावा या छायाचित्रांद्वारे करण्यात येतो. ही छायाचित्रे खरोखरच ईशान्य भारतात सुरु असणाऱ्या हिंसाचाराची आहेत का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. जयसिंग मोहन यांनीही अशीच काही छायाचित्रे पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची […]

Continue Reading

हा फोटो पश्चिम बंगालमध्ये रेल्वेवरील दगडफेकीत जखमी झालेल्या मुलीचा नाही. वाचा सत्य

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात देशात प्रदर्शने होत आहेत. काही शहरांमध्ये आंदोलनाला हिंसक वळणदेखील लागले. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये काही शहरांत रेल्वेवर दगडफेकीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमिवर एका जखमी मुलीचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, पश्चिम बंगालमधील रेल्वेवरील दगडफेकीत ही मुलगी रक्तबंबाळ झाली. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा फोटो बांग्लादेशीमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील […]

Continue Reading

पश्चिम बंगालमध्ये रेल्वेवर चढून आत्महत्या केलेल्या युवकाचा व्हिडियो नाशिकचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य

रेल्वेवर चढून उच्चदाबाच्या विद्युत तारेला स्पर्श करून आत्महत्या करणाऱ्या युवकाचा व्हिडियो सोशल मीडियावर झपाट्याने शेयर केला जात आहे. तारेला हात लावताच आगीत पूर्णतः भाजलेल्या युवकाचा हा व्हिडियो अत्यंत भयावह आहे. ही घटना नाशिकच्या रेल्वे स्टेशनवर घडल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून याची पडताळणी करण्याची विनंती केली. तथ्य पडताळणी सदरील घटना […]

Continue Reading

FACT CHECK: दुर्गा पुजेत नृत्य करणारी ही महिला तृणमूलची खासदार नुसरत जहां आहे का?

पश्चिम बंगालमधील खासदार नुसरत जहां नेहमीच चर्चेत राहतात. सध्या त्यांच्या नावाने एक व्हिडियो चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला दुर्गा मातेसमोर पारंपरिक धुनूची नृत्य करताना दिसते. ही महिला दुसरी कोणी नसून, खुद्द नुसरत जहां आहेत, असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली. हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता. मूळ पोस्ट […]

Continue Reading

Fact : पश्चिम बंगालमध्ये नुकतीच मतपत्रिकेद्वारे नगरपालिकेची निवडणुक घेण्यात आलेली नाही

मोदींचा सुफडा साफ पश्चिम बंगाल.. वाचा सविस्तर..पश्चिम बंगालमध्ये ममता बँनर्जी यांनी बॅलेट पेपरने इलेक्शन झाले. 7 नगरपालिकांमध्ये 148 पैकी 140 जागा जिंकले. याला म्हणतात लोकशाहीची ताकद महाराष्ट्रात पण बँलेट पेपरने इलेक्शन व्हायलाच हवे अशी माहिती Pritam Wankhade यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी तृणमूल […]

Continue Reading

VIDEO: “जय बजरंग बली” म्हटले म्हणून पोलीस मारत असल्याचा व्हायरल व्हिडियो 5 वर्षांपूर्वीचा आहे

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विविध कारणांसाठी पश्चिम बंगाल चर्चेत आहे. ‘जय श्रीराम’चा नारा दिल्यावर चिडणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये रामाचे नाव घेण्यास मज्जाव केल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. यातच आता एका व्यक्तीला पोलिस काठीने जबर मारत असल्याचा व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, बंगालमध्ये हनुमानाचे नाव घेणेसुद्धा अडचणीचे झाले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या […]

Continue Reading

बंगालमध्ये राजभवनात ममता बॅनर्जींसमोर कार्यकर्त्यांनी “जय श्रीराम” घोषणा दिल्या का?

पश्चिम बंगालची निवडणूक यंदा प्रचंड गाजली. ममता बॅनर्जी विरुद्ध मोदी-शहा असा सामना पाहायला मिळाला. निकालाअंती बंगालमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारत टीएमसीला धक्का दिला. त्यामुळे ममता विरोधी कार्याकर्त्यांचा विश्वास दुणावलेला आहे. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडियो क्लिपमध्ये काही लोक ममता बॅनर्जी समोर जय श्रीराम अशी घोषणा देताना दिसतात. या व्हिडियोची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी […]

Continue Reading