पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेलसाठी दावेदार असे अस्ले तोजे म्हणाले नव्हते, खोटी बातमी व्हायरल
नोबेल समितीचे उपनेते अस्ले तोजे नुकतेच भारतात दौऱ्यावर असताना त्यांनी रशिया-युक्रेन युद्धावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले होते. या पार्श्वभूमीवर अस्ले तोजे यांनी पंधप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल पुरस्कारसाठी मोठे दावेदार आहेत, असे म्हटल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी अशा पोस्ट्स आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]
Continue Reading