व्हायरल फोटोमधील मुलगी कोटामध्ये आत्महत्या करुन सुसाईड नोट लिहिणारी कृती नाही; वाचा सत्य

राजस्थानमधील कोटा शहर आयआयटी प्रवेश परीक्षांच्या कोचिंगचे हब मानले जाते. तसेच या ठिकाणी अनेक विद्यार्थी अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या करतात. याच पार्श्वभूमीवर एका मुलीचा फोटोसोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  सोबत दावा केला जात आहे की, या मुलीचे नाव कृती असून तिने सुसाईड नोटमध्ये आपल्या आत्महत्येसाठी कोचिंग संस्था जबाबदार असल्याचे सांगत ती लवकरात लवकर बंद करावी, अशी […]

Continue Reading

आई आणि मुलांच्या आत्महत्येचा तो व्हायरल व्हिडियो सोलापुरमधील नाही. वाचा सत्य

आईसह तिच्या दोन्हा लहान मुलांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा करण्यात येत आहे की, मन सुन्न करणारी ही घटना सोलापूर शहरातील घडली आहे. लॉकडाऊनदरम्यान घरातील रेशन संपल्यामुळे या आईने मुलांसह आत्महत्या केली, असे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता दावा खोटा असल्याचे आढळले. काय […]

Continue Reading

पश्चिम बंगालमध्ये रेल्वेवर चढून आत्महत्या केलेल्या युवकाचा व्हिडियो नाशिकचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य

रेल्वेवर चढून उच्चदाबाच्या विद्युत तारेला स्पर्श करून आत्महत्या करणाऱ्या युवकाचा व्हिडियो सोशल मीडियावर झपाट्याने शेयर केला जात आहे. तारेला हात लावताच आगीत पूर्णतः भाजलेल्या युवकाचा हा व्हिडियो अत्यंत भयावह आहे. ही घटना नाशिकच्या रेल्वे स्टेशनवर घडल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून याची पडताळणी करण्याची विनंती केली. तथ्य पडताळणी सदरील घटना […]

Continue Reading