रितेश देशमुखने मोहन भागवतांवर टीका केली नाही; पॅरडी अकाउंटचे स्क्रीनशॉट व्हायरल

रितेश देशमुखने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीकात्मक टिप्पणी करणारे ट्विट शेअर केले, या दाव्यासह एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल स्क्रीनशॉट रितेश देशमुख यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटचा नाही. काय आहे दावा ? […]

Continue Reading

सोसायटीमध्ये ‘जय श्री राम’ गीत गाऊन लोकांना मतदान करण्यास सांगणारा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही

एका सोसायटीमध्ये काही लोक हातात भगवा झेंडा घेऊन ‘जय श्री राम’ गीत गातात आणि मतदारांना राष्ट्रवाद लक्षात ठेऊन मतदान करा असे सांगतात. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ महाराष्ट्रातीला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील संबंधित नाही. काय […]

Continue Reading

आंधप्रदेशमधील असंबंधित व्हिडिओ धारावीतील अरविंद वैश्य यांच्या हत्येच्या नावाने व्हायरल

मुंबईमधील धारावीच्या राजीवनगर परिसरात काही दिवसांपूर्वी दोन गटात झालेल्या वादामध्ये मध्यस्ती करणाऱ्या अरविंद वैश्य नामक युवकाची पोलिसांसमोरच चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. याच पाश्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये व्यक्ती भर रस्त्यावर एका इसमाला धारधार शस्त्राने मारून तेथून निघून जात आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ हिंदुत्ववादी कार्यकर्ता अरविंद वैश्य […]

Continue Reading

आरएसएसने ब्रिटीश क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्यासाठी परेडचे आयोजन केले होती का ? वाचा सत्य

सोशल मीडियावर अनेक जुने फोटो आणि व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर केले जातात. अश्याच एका फोटोमध्ये काही लोक रांगेत उभी आहेत आणि त्यांच्या समोर एक अधिकारी व विदेशी महिला दिसते. या फोटोसोबत दावा केला जात आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघने (आरएसएस) ब्रिटीश क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्यासाठी परेडचे आयोजन केले होते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

कॅनडा सरकारने RSS वर बंदी घातली नाही; व्हिडिओसोबत भ्रमक दावा व्हायरल

खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी भारतावर आरोप केल्यामुळे कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध ताणले आहेत. यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कॅनडामध्ये RSS संघटनेवर बंदी घालण्यात आली असून त्यांच्या कार्यकर्त्यांना कॅनडा सोडण्याचे आदेश दिले आहेत”, असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

मणिपूरमधील सामूहिक बलात्कार प्रकरणात संघ कार्यकर्त्यांचे फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल; वाचा सत्य

मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काडून सामूहिक अत्याचार केल्या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपीची ओळख पटली आहे.  या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन कार्यकर्तांचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, त्यांपैकी एक जण मणिपूर महिला सामूहिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

केरळमध्ये RSS कार्यर्त्याच्या शिरच्छेदाचा फेक व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

एका व्हिडिओच्या माध्यमातून दावा केला जात आहे की, केरळमध्ये मुस्लिम तरुणांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याचा शिरेच्छेद केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा आहे. असंबंधित व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहेत. काय आहे दावा ? 50 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीला काही […]

Continue Reading

संघाच्या स्वयंसेवकांचा हा फोटो महाड रेल्वेस्थानकावरील नाही; तो यूपीमधील आहे

महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः कोकणामध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना समाजाच्या सर्वस्तरातून मदतीचे हात समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मदत करतानाचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, महाड रेल्वेस्थानकवर पूरग्रस्तांसाठी जेवण तयार करत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

कतारमधील स्टेडियमचा फोटो संघाने उभारलेले कोविड सेंटर म्हणून व्हायरल; वाचा सत्य

एका भव्य वास्तूचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, इंदूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) उभारलेल्या 6000 बेड क्षमतेच्या कोविड सेंटरचा हा फोटो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेला फोटो भारतातील नसून कतार देशातील स्टेडियमचा आहे.  काय […]

Continue Reading

नरेंद्र मोदी आणि अण्णा हजारे यांचा RSS शिबिरातील हा फोटो नाही; वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुना फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात काढलेल्या या फोटोमध्ये नरेंद्र मोदी आणि अण्णा हजार दिसत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे. या फोटोमधील व्यक्ती अण्णा हजारे नाहीत. काय […]

Continue Reading

कोरोनामुळे धर्मावरील आस्था कमी असे मोहन भागवत म्हणाले नाही; वाचा सत्य

सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावे एक कात्रण व्हायरल होत आहे. ‘कोरोनामुळे माझी धर्मावरील आस्था कमी झाली’, असे मोहन भागवत यांनी वक्तव्य केल्याचा यामध्ये दावा केला जात आहे. या कात्रणाच्या सत्य पडताळणीअंती हा दावा खोटा असल्याचे समोर आले. काय आहे कात्रणात?  ‘कोरोना ने तोडी मेरी धर्म में आस्था – मोहन भागवत’ […]

Continue Reading

मंगळुरू विमानतळावर बॉम्ब ठेवणाऱ्या संशयिताचा हा फोटो नाही. वाचा कोण आहे हा RSS कार्यकर्ता

कर्नाटकातील मंगळुरू विमानतळावर सोमवारी (दि. 20) एक बेवारस बॅग आढळूली होती. बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये स्फोटक पदार्थ सापडला. या प्रकरणी बुधवारी (दि. 22) आदित्य राव नावाच्या एका व्यक्तीने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. दरम्यान, सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, तोच मंगळुरू विमानतळावर बॉम्ब ठेवणारा आदित्य राव […]

Continue Reading

नरेंद्र मोदींच्या दडपशाहीविरोधात अमेरिकेच्या संसदेत पुरावे सादर करण्यात आले का? वाचा सत्य

सुधारित नागरिक्तव कायद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता जगभरात उमटू लागले आहेत. अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठित वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावर प्रदर्शनांचे फोटो प्रसिद्ध करून बातम्या दिल्या. त्यामुळे जगभरातून याविषयी प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमिवर नरेंद्र मोदी गुजरात दंगलीसाठी जबाबदार असल्याचे सांगत त्यांच्या दडपशाहीबद्दल भाषण करणाऱ्या एका विदेशी व्यक्तीचा व्हिडियो फिरत आहे. यासह दावा केला जातोय की, […]

Continue Reading

Fact Check : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ब्रिटनच्या राणीला मानवंदना देतानाचे हे छायाचित्र खरे आहे का?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ब्रिटीश राणीला मानवंदना देतानाचा म्हणून एक कृष्णधवल फोटो सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. कृष्णधवल असलेले हे छायाचित्र प्रथमदर्शनी तरी खरे वाटते. पवार ए आर यांनी ब्रिटीश राणीला मानवंदना देताना देशप्रेमी अशी माहिती देत हा फोटो पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या माहितीची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट  तथ्य पडताळणी  हा […]

Continue Reading

वर्ल्डकपमधील सामना जिंकल्यानंतर RSS कार्यकर्त्यांनी नाचून आनंदोत्सव साजरा केला का? वाचा सत्य

भारत विश्वकप स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरदेखील देशात क्रिकेट फीव्हर कमी झाला नव्हता. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या अंतिम सामन्यातील चुरस तर कमालच होती. सुपर ओव्हरनंतरसुद्धा धावसंख्या समान राहिली आणि अधिक चौकारांच्या आधारे इंग्लंडने विश्वकप उंचावला. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच इंग्लंडने वर्ल्डकपला गवसणी घातली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या कार्यकर्त्यांनी विश्वचषकादरम्यान नाचून जल्लोष केला, असा सोशल मीडियावर दावा केला आहे. […]

Continue Reading

FALSE ALERT: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इंग्लंडच्या विश्वकप विजयासाठी यज्ञ केला का?

विश्वचषक स्पर्धेत भारताचा विजय व्हावा म्हणून पूजा, अभिषेक, हवन, यज्ञ केल्याची बातमी तुम्ही वाचली असेल. त्यात काही आश्चर्याची बाब नाही. परंतु, आता भारत विश्वकप स्पर्धेतून बाहेर पडल्यावरही देशात जर विदेशी संघाच्या विजयासाठी असा यज्ञ केला जात असेल आणि तोसुद्धा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ तो करीत असेल तर नक्कीच आश्चर्याची गोष्ट आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या […]

Continue Reading

FACT CHECK: नागपूर विद्यापीठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धडा अभ्यासक्रमातून रद्द केला आहे का?

महाराष्ट्राची उपराजधानीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सध्या देशपातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बी.ए. इतिहास पदावीच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश केल्याने वाद निर्माण झाला आहे. अनेक संघटनांनी विद्यापीठाने अभ्यासक्रमात केलेल्या या बदलावर आक्षेप घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहेत की, वाढत्या दबावाखाली नागपूर विद्यापीठाने आपला निर्णय रद्द करीत […]

Continue Reading

Fact check : ही व्यक्ती बलात्काराचा आरोप झालेला RSS नेता आहे का?

भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना धमकी देत बलात्कार करणाऱ्या RSS च्या दोन वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी अटक केल्याची पोस्ट Quazi Ameenuddin यांनी शेअर केली आहे. ही मुळ पोस्ट Politics in India या पेजवरील आहे. या पोस्टमध्ये देण्यात आलेली माहिती आणि छायाचित्र सत्य आहे का याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  भाजपच्या महिला […]

Continue Reading