जखमी पोलिसांचे कुटुंबीय आंदोलन करणार का? वाचा सत्य
दिल्लीमध्ये 26 जानेवारी रोजी झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. त्यादरम्यान अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. या पार्श्वभूवीवर सोशल मीडियावर दावा करण्यात येत आहे की, जखमी झालेल्या पोलिसांचे कुटुंबीय याविरोधात आंदोलन करणार आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. काय आहे दावा? सोशल मीडियावर जखमी […]
Continue Reading