दिल्लीत ‘आप’ नेत्याला ईद साजरी करण्याचे आवाहन केल्यामुळे मारहाण झाली का?

आप नेते सौरभ भारद्वाज यांच्याशी काही लोक धक्काबुक्की करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये सौरभ भारद्वाज यांनी ईद साजरी करू देण्याचे आवाहन केल्यामुळे लोकांनी त्यांना मारहाण केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ […]

Continue Reading

दिल्ली दंगलीमध्ये केजरीवाल सरकार केवळ मुस्लिमांना मदत करण्यासंबंधीची जाहिरात खोटी. वाचा सत्य

दिल्ली दंगलीमध्ये नुकसान झालेल्या पीडितांना मदत करण्याची दिल्ली सरकारने घोषणा केली आहे. यासंबंध पेपरमध्ये जाहिरातदेखील देण्यात आली होती. अशाच एका जाहिरातीचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये केवळ मुस्लिम पीडितांनाच सरकार मदत करणार असल्याचा दावा या फोटोद्वारे केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे कळाले. काय आहे […]

Continue Reading

मनोज तिवारी यांनी दिल्लीमध्ये ‘आप’ जिंकणार असल्याचे पक्षाला पत्र लिहिले का? वाचा सत्य

दिल्लीमध्ये 8 फेब्रुवारी रोजी मतदान असून, शेवटच्या दिवसापर्यंत भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाची ‘तू तू मैं मैं’ सुरू आहे. ‘दिल्ली आम्हीच जिंकणार’ असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष व खासदार मनोज तिवारी यांनी लिहिलेले एक कथित पत्र गाजत आहे.  या कथित पत्रात तिवारी यांनी पक्षाला स्पष्ट सांगितले […]

Continue Reading

Fact : केजरीवाल यांच्यावर 1987 मध्ये बलात्काराचा आरोप झाल्याचे असत्य

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत एका वृत्तपत्राचे कात्रण समाजमाध्यमांमध्ये सध्या पसरत आहे. या कात्रणासोबतच 1987 मध्ये एका 19 वर्षाच्या एका आयआयटी विद्यार्थ्याने बलात्कार केला होता. तो विद्यार्थी आता मुख्यमंत्री देखील आहे. याची कोणाला माहिती आहे का, कोणी सांगेल का, असे म्हटलेले आहे. या वृत्तपत्राच्या कात्रणावर सोमवार 8 जून 1987 अशी तारीखही दिसून येते. या वृत्तपत्राच्या […]

Continue Reading

दिल्ली सरकारने ध्रुव त्यागी आणि अंकित सक्सेना यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली नाही का?

झारखंड येथे काही दिवसांपूर्वी तबरेज अन्सारी यांची हत्या करण्यात आली. दिल्ली वक्फ बोर्डाने त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत आणि पत्नीला नोकरी देण्याचे आश्वासन दिले. यावरून अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारवर टीका केली जात आहे की, त्यांनी दिल्लीमध्ये गेल्या वर्षी हत्या झालेल्या अंकित सक्सेना आणि ध्रुव त्यागी यांच्या कुटुंबांना एकाही रुपयाची मदत केली नाही. […]

Continue Reading