इराण आणि इस्रायलमधील संघर्ष म्हणून व्हिडिओ गेमची क्लिप व्हायरल
सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सुरू असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर एका हवाई हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “हा व्हिडिओ इस्राएली विमानांनी इराणवर केलेल्या हल्ल्याचा आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]
Continue Reading