राहुल गांधी व काँग्रेसच्या आमदार आदिती सिंग यांच्या लग्नाविषयी अफवा पुन्हा व्हायरल. वाचा सत्य
राहुल गांधी यांच्या लग्नाची अफवा पुन्हा एकदा सोशल मीडियावर पसरली आहे. रायबरेली येथील काँग्रेसच्या आमदार आदिती सिंह यांच्याशी त्यांचा विवाह होणार असल्याची गेल्या वर्षी अफवा उठली होती. आदिती सिंह यांचे येत्या 21 नोव्हेंबर रोजी लग्न ठरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधीशी त्यांचे नाव जोडले जात आहे. “राहुल गांधी या सुंदर तरुणी सोबत अडकणार लग्न […]
Continue Reading