पिल्लांना चित्त्यापासून वाचविण्यासाठी या हरणाने स्वतःचा जीव गमावला का? वाचा या फोटोची खरी कहाणी

चित्त्यांच्या कळपामध्ये सापडलेल्या हरणाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. त्यासोबत दावा केला जात आहे की, आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी या हरणाने स्वतःला चित्त्यांच्या हवाली केले. हे करुणामय दृश्य टिपणाऱ्या छायाचित्रकारालासुद्धा नैराश्य आले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले, की या फोटोसोबत केला जाणारा दावा […]

Continue Reading

FAKE NEWS: स्वामी विवेकानंद क्रिकेट खेळतानाचा हा फोटो नाही

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर त्यांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. त्यात एक लक्षवेधून घेणारा फोटोदेखील शेअर होत आहे. क्रिकेट गोलंदाजाच्या फोटोसोबत दावा केला जात आहे की, तो गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून स्वामी विवेकानंद आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

FAKE : चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक (1098) उरलेले अन्न गोळा करण्यासाठी नाही

लग्नसमारंभातील उरलेले अन्न फेकून देण्याऐवजी ते गरजूंना वाटण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर (1098) संपर्क साधण्याचे आवाहन करणारा मेसेज व्हायरल होत आहे. अधिकचे अन्न वाया जाण्याऐवजी ते गोरगरीबांना मिळावे या हेतूने प्रंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही सेवा सुरू केल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

चौथीच्या पुस्तकातून मुस्लिमांचे उदात्तीकरण सुरू आहे का? वाचा ईदविषयक ‘त्या’ धड्यामागचे सत्य

महाआघाडीच्या सरकारच्या काळात चौथीच्या पुस्तकातून मुस्लिमांचे उदात्तीकरण सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. मराठीच्या पुस्तकातील ईदविषयक धड्याखालील प्रश्नांवर आक्षेप घेत दावा केला जात आहे की, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यानंतर हा असा धडा मुलांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले, की […]

Continue Reading

“चीनने कोरोना तयार केला”? नोबेल विजेते शास्त्रज्ञ तासुकू होंजो यांच्या नावाने खोटा मेसेज व्हायरल

कोरोना विषाणूचा उगम कसा झाला याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जातात. चीनमधील वुहान प्रयोगशाळेत हा विषाणू तयार करण्यात आला असे काही जण मानतात आणि चीनने मुद्दामहून हा विषाणू पसरविला असाही आरोप केला जातो. अद्याप याविषयी कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही, तरी अनेक जण अशा आशयाचे मेसेज पसरवित राहतात.  आता तर नोबेल विजेते शास्त्रज्ञाचा दाखला देत […]

Continue Reading

सचिन तेंडुलकरने सिंधुताई सपकाळ यांना खांदा दिला नाही; हा फोटो जुना आहे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (74) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी (चार जानेवारी) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (पाच जानेवारी) ठोसरपागा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे अनेक फोटो, व्हिडिओ आणि स्टेटस/स्टोरी शेअर केल्या गेल्या. यामध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचादेखील एक फोटो व्हायरल झाला. सचिनने सिंधुताई सपकाळ यांच्या अंत्ययात्रेत त्यांना खांदा दिला, असा […]

Continue Reading

मोबाईल चार्जिंगला लावून बोलताना मेंदूला ‘शॉक’ लागून या व्यक्तीचा मृत्यू झाला नाही; वाचा सत्य

फेसबुकवर सध्या व्ह्यूव्ज आणि लाईक्स मिळवण्यासाठी ‘सामाजिक संदेश’ देण्याच्या नावाखाली स्क्रीप्टेड व्हिडिओ तयार करण्याची जणूकाही चढाओढ लागलेली आहे. अशा या नाट्यरूपी व्हिडिओतील प्रसंगांना खऱ्याखुऱ्या घटना मानून यूजर्सदेखील शेअर करत असतात.  या ट्रेंडमध्ये आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. फोनवर बोलता बोलता कोसळलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे, की मोबाईल चार्जिंगला लावून […]

Continue Reading

FAKE NEWS: आर्यन खानला नशेत विमानतळावर लघवी करताना पकडण्यात आले का?

गेल्या ऑक्टोबर महिन्यात ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलेल्या आर्यन खानबाबत नववर्षाच्या सुरुवातीलचा नवा दावा व्हायरल होत आहे. विमानतळावरच सर्वांसमोर लघवी करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ शेअर करत म्हटले जात आहे की, हा तरुण म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

मुंबई-गोवा तेजस एक्सेप्रेस नाताळानिमित्त सजविण्यात आली नव्हती; हा व्हिडिओ इंग्लंडमधील आहे

सोशल मीडियावर विद्युतरोषणाईने सजलेल्या एका रेल्वेचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, नाताळानिमित्त मुंबई-गोव्या दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस रेल्वे अशा तऱ्हेने सजविण्यात आली होती. काही जणांनी हाच व्हिडिओ नववर्षानिमित्त करण्यात आलेल्या रोषणाईचा म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading