अजय देवगणला दिल्लीत शेतकऱ्यांनी मारहाण केली नाही; जाणून घ्या ‘त्या’ व्हिडिओचे सत्य

दोन गटांमधील भांडणाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, अभिनेता अजय देवगणला शेतकऱ्यांनी दिल्लीत बेदम मारहाण केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, या व्हिडिओतील व्यक्ती अजय देवगण नाही. काय आहे दावा? सुमारे पाच मिनिटांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोकांमध्ये शिवीगाळासह […]

Continue Reading

FAKE NEWS: लॉकडाऊनला विरोध करताना संतप्त जमावाने पोलिसांना मारले का?

संतप्त जमाव एका पोलिसाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, लॉकडाऊनचा विरोध करण्यासाठी जमलेल्या जमावाने हा हल्ला केला. सदरील व्हिडिओ काही जण बीडमधील म्हणून तर काही नांदेडमधील म्हणून शेअर करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

पुणे-हिंजवडीत कारवर होर्डिंग पडुनही कोणीच जखमी कसे झाले नाही? काय आहे त्यामागील कारण?

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील एक मोठे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. होर्डिंगच्या लोखंडी ढाच्याखाली अडकलेल्या कारचा फोटो शेअर करून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, टाटा नेक्सॉन कारच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे कारमध्ये बसलेल्या प्रवाशांना काहीच इजा झाली नाही. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट […]

Continue Reading

FAKE NEWS : आदित्य ठाकरे यांना HIV-AIDS झाल्याची बातमी खोटी; वाचा सत्य

राज्याचे पर्यावरण व पर्यटण मंत्री आदित्य ठाकरे यांना HIVAIDS ची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. टीव्ही- भारतवर्ष चॅनेलच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करून तसा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणीत ही बातमी खोटी आढळली. टीव्ही-9 भारतवर्ष वाहिनीचा हा […]

Continue Reading

ममता बॅनर्जी यांच्या कोणत्या पायाला दुखापत झाली? डाव्या की उजव्या?

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली. यानंतर हॉस्पिटलमध्ये पायाला प्लॅस्टर लावल्याचा फोटोही मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. परंतु, आता ममता बॅनर्जी व्हीलचेअरवर बसल्याचा फोटो शेअर होत आहे ज्यामध्ये त्यांच्या उजव्या पायाला प्लॅस्टर दिसते. यावरून ममता बॅनर्जी दुखापतीचे नाटक करीत असल्याची शंका घेण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या […]

Continue Reading

हा फोटो गाझियाबादमधील पीडित मुलाचा नाही; हा येमेनमधील जखमी मुलाचा फोटो आहे

मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या एका तेरा वर्षीय मुस्लिम मुलाला बेदम मारहाण करण्याची घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे घडली. मुलाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.  या घटनेचा सोशल मीडियावर तीव्र निषेध केला जात आहे. या पीडित मुलाचे काही फोटोदेखील युजर शेअर करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने यातील काही फोटोंची पडताळणी केल्यावर कळाले […]

Continue Reading

फिल्म शूटिंगचा व्हिडिओ मुंबईत दिवसाढवळ्या खूनाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ मुंबईच्या डोंगरी भागातील आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून सत्यतेबाबत विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ एका फिल्मच्या शूटिंगचा असून, हा काही खराखुरा खून नाही. काय आहे दावा? […]

Continue Reading

जुने आणि असंबंधित फोटो ओडिशातील वणव्याच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

गेल्या दोन आठवड्यांपासून ओडिशातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाला भीषण आग लागलेली आहे. वणव्यामुळे मोठी जंगलहानी झाली. या नैसर्गिक संकटाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खाक झालेले जंगल, जखमी प्राणी आणि आग विझवतानाचे फोटो शेअर करून तक्रार केली जात आहे की, अ‍ॅमेझॉन जंगलातील वणव्याची जेवढा गाजावाजा झाला तेवढा ओडिशातील आगीचा झाला नाही. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे […]

Continue Reading

राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत शेतकऱ्यांना समर्थन दिले का? वाचा सत्य

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा एक व्हिडिओ शेअर करीत दावा केला जात आहे की, त्यांनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात वक्तव्य करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. “पंतप्रधानांना शेतकऱ्यांची परिस्थिती माहिती असूनसुद्धा त्यांनी विचारणा नाही केली,” असे ते या व्हिडिओत म्हणतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून सत्यतेबाबत विचारणा […]

Continue Reading

मुस्लिम तरुणांना प्रवृत्त करणारी ही व्यक्ती हिमालया कंपनीची मालक नाही; वाचा सत्य

मुस्लिम तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन देशातील विविध क्षेत्रांमध्ये आपले वर्चस्व वाढवावे, असे आवाहन करणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, मुस्लिमांना प्रवृत्त करणारा हा व्यक्ती हिमालया कंपनीचे मालक “मोहम्मद” आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून सत्यतेबाबत विचारणा केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओतील व्यक्ती हिमालया कंपनीची […]

Continue Reading

बंगालमध्ये डाव्या पक्षांच्या सभेतील प्रचंड गर्दी म्हणून जुना फोटो व्हायरल; वाचा सत्य

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड गर्दीचा एक फोटो शेअर केला जात आहे. सोबत दावा केला जात आहे की, डाव्या पक्षांच्या आघाडीने बंगालमध्ये घेतलेल्या प्रचारसभेतील गर्दीचा हा फोटो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो दोन वर्षे जुना आहे.  काय आहे […]

Continue Reading