“चीनने कोरोना तयार केला”? नोबेल विजेते शास्त्रज्ञ तासुकू होंजो यांच्या नावाने खोटा मेसेज व्हायरल
कोरोना विषाणूचा उगम कसा झाला याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जातात. चीनमधील वुहान प्रयोगशाळेत हा विषाणू तयार करण्यात आला असे काही जण मानतात आणि चीनने मुद्दामहून हा विषाणू पसरविला असाही आरोप केला जातो. अद्याप याविषयी कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही, तरी अनेक जण अशा आशयाचे मेसेज पसरवित राहतात. आता तर नोबेल विजेते शास्त्रज्ञाचा दाखला देत […]
Continue Reading