नितीन गडकरी यांनी “राहुल गांधी खूप मोठे आहेत” अशी स्तुती केली का; वाचा सत्य

केंद्रीय परिवहन मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधीबद्दलचे मत विचरल्यावर नितीन गडकरी त्यांची स्तुती करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. मूळ व्हिडिओमध्ये नितीन गडकरी यांनी राहुल गांधींची “ते […]

Continue Reading

नितीन गडकरींनी आपला पक्ष अकार्यक्षम असल्याची टिप्पणी केली का ? वाचा सत्य

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी एका मुलाखतीदरम्यान बोलत असल्याची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गडकरी म्हणतात की, “आज गाव \ खेडे, गरीब, मजूर आणि शेतकरी दु:खी आहेत. गावात चांगले रस्ते नाहीत, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, चांगली रुग्णालये नाहीत, चांगल्या शाळा नाही.”  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल क्लिप अर्धवट आहे. मूळ […]

Continue Reading

नितीन गडकरी यांनी भाजप सरकारला जुमलेबाज-लुटारू म्हटले का? वाचा सत्य 

आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये ते आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत त्यांनी जनतेला जुमलेबाज, धोकेबाज, लुटारू सरकारवर विश्वास न ठेवण्याचे कथित आवाहन केलेले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात पत्रकार परिषद घेतली का? वाचा सत्य

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पंतप्रधानांवर टीका करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याद्वारे दावा केला जात आहे की, नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की. व्हायरल व्हिडिओ जुना असून चुकीच्या माहितीसह शेअर केला जात […]

Continue Reading

FAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही

इंधन दरवाढीला पर्याय म्हणून देशातील सर्व रस्ते उताराचे बनवणार, अशी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली, असा ‘लोकसत्ता’ वेबसाईटच्या बातमीचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉटला खरे मानून अनेकजण शेअर करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा […]

Continue Reading

नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात वक्तव्य केले का? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आंदोलनजीवी’ भाषणावरून गदारोळ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पंतप्रधानांवर टीका करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याद्वारे दावा केला जात आहे की, नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंदोलनकर्त्यांचा हक्क हिरावून घेण्याबाबत टीका केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा […]

Continue Reading

ग्रीसमधील क्रूझ जहाज भरूच-भावनगरमधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

भावनगर ते भरुच रोड हे 350 किलोमीटर अंतर आहे. समुद्री मार्गाने ते 32 किलोमीटर आहे. आता या समुद्री मार्गाने जहाज सेवा सुरू करण्यात आली आहे. एकाच वेळी 600 लोक आणि अवघ्या अर्ध्या तासात हे अंतर पार करणार आहेत. जहाजाची क्षमता 50 ट्रक, 60 बसेस, 200 कार, 350 मोटारसायकली आहे. या माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल […]

Continue Reading

वकिलांना टोलमाफी मिळालेली नाही. तो व्हायरल मेसेज FAKE आहे. वाचा सत्य

कर्जमाफी इतकाच टोलमाफी हा विषय “गंभीर” आहे. टोल न भरण्यासाठी विविध बहाणे आणि वशिले वापरले जातात. परंतु, वकिल या सगळ्यांच्या एक पाऊल पुढे गेले आहेत. त्यांनी स्वतःसाठी टोलमाफीच मिळवली! वाचून आश्चर्य वाटलं ना? सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजनुसार, वकिलांना आता महामार्गावर टोल भरण्याची गरज नाही. केवळ बार कौन्सिलचे ओळखपत्र दाखवायचे आणि टोलमुक्त प्रवास करायचा, असा […]

Continue Reading

नवीन वाहतूकदंड लागू झाल्यानंतर नितीन गडकरींनी हेल्मेट न घालता दुचाकी चालवली का? वाचा सत्य!

देशात 1 सप्टेंबरपासून नवीन वाहतूकदंड आकारण्यात आले आहेत. नव्या मोटार वाहतूक कायद्यातील 63 तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली असून, यामध्ये दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयावरून सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काहींनी याचे स्वागत केले तर काहींनी टीकेची झोड उठविली आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन […]

Continue Reading

Fact Check : जास्त भ्रष्ट्राचारामुळे RTO कार्यालये होणार बंद?

जास्त भ्रष्ट्राचारामुळे RTO कार्यालये बंद होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केल्याची पोस्ट सध्या Local Broadcast या पेजवरुन शेअर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी जास्त भ्रष्ट्राचारामुळे RTO कार्यालये बंद होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे का याची […]

Continue Reading

बारा तासाच्या आतील परतीच्या प्रवासात टोल भरण्याची गरज नाही? काय आहे सत्य?

टोल नाक्यावर पैशावरून होणारी हुज्जत काही नवीन गोष्ट नाही. त्यात आता एका व्हायरल मेसेजमुळे आणखी गोंधळ उडत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावे फिरणाऱ्या या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, टोल नाक्यावर पावती फाडल्यानंतर बारा तासांच्या आत तुम्ही परत आला तर, तुम्हाला पुन्हा टोल भरण्याची गरज नाही. सरकारने असा नवा नियम काढल्याची बतावणी […]

Continue Reading