शॉर्ट फिल्मधील दृश्ये मदरशामध्ये मुलीशी गैरकृत्य कृत्य म्हणून व्हायरल. वाचा सत्य.

एक मुस्लिम व्यक्ती एका विद्यार्थिनीशी लगट करत असल्याचे फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, मदरशामध्ये मुलींशी असे गैरवर्तन केले जाते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी त हा दावा खोटा आढळला. कारण ही दृश्ये बांग्लादेशमधील एका शॉर्ट फिल्ममधील आहेत. अनेक जण ही दृश्ये खरी घटना म्हणून पसरवित आहेत.  काय आहे दावा?  सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये एक […]

Continue Reading

मदरशांमध्ये मुलींना हिंदु धर्माविरोधात शिकवणाऱ्या शिक्षकाचा फोटो खोटा आहे. वाचा सत्य

हिंदु धर्मातील योग, जानवं, मंगळसुत्र यांच्याऐवजी मुस्लिम मुलींनी इस्लाम धर्मातील हलाला, सुंता आणि बुरखापद्धतीचा अवलंब केला पाहिजे, अशी मदरशांमध्ये शिकवण दिली जात असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. पुरावा म्हणून मदरशातील एका वर्गाचा फोटो शेयर केला आहे. यामध्ये फळ्यावर हिंदु आणि इस्लाम धर्मातील प्रथांची तुलना केलेली दिसते. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटो तथ्य पडताळणी केली. […]

Continue Reading