अक्षय कुमारच्या हातात ABVP चा झेंडा? वाचा काय आहे सत्य

सोशल मीडियावर अभिनेता अक्षय कुमारचा हातात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (एबीव्हीपी) झेंडा धरल्याचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, अक्षय कुमारने जेएनयूमध्ये झालेल्या हिंसेचे समर्थन करीत एबीव्हीपीला पाठिंबा दिला होता. नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) वाढीव फी विरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान विद्यापीठाच्या वसतिगृहावर हल्ला झाला होता. […]

Continue Reading

रतन टाटांनी JNU विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नोकरी न देण्याचा निर्णय घेतला का? वाचा सत्य

टाटा ग्रुपचे माजी प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना टाटा ग्रुपमध्ये नोकरीवर न घेण्याचा निर्णय घेतला, अशी धदांत खोटी पोस्ट सोशल मीडियावर फिरवली जात आहे. भारतविरोधी घोषणांचा आरोप आणि शुल्कवृद्धीनंतरच्या आंदोलनामुळे जेएनयू विद्यापीठ चर्चेत राहते. येथील विद्यार्थ्यांप्रती समाजमाध्यमांत समर्थक आणि विरोधक असे दोन गट आहेत. या पार्श्वभूमीवर रतन टाटांच्या नावे […]

Continue Reading

वंदेमातरम हे राष्ट्रविरोधी असल्याचे पत्रकार राहुल कंवल यांनी म्हटलंय का?

समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ क्लिप पसरत आहे. अवघ्या 20 सेकंदाच्या या क्लिपच्या आधारे दावा करण्यात येत आहे की, पत्रकार राहुल कंवल यांनी वंदमातरम म्हणणे हे राष्ट्रविरोधी असल्याचे वक्तव्य केले आहे. निलेश शेट्टी यांनीही असाच दावा करत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. Archive  तथ्य पडताळणी पत्रकार राहुल कंवल […]

Continue Reading

इंदिरा गांधींनी सीताराम येचुरी यांना माफी मागण्यास भाग पाडले नव्हते. वाचा या फोटोमागील सत्य

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाबाबत (जेएनयू) अनेक दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. अशाच एका दाव्यानुसार, इंदिरा गांधी यांनी 1981 साली ‘जेएनयू’तील आंदोलन दडपण्यासाठी तेव्हाचे विद्यार्थी नेते सीताराम येचुरी यांना माफी मागण्यास भाग पाडले होते. एवढेच नाही तर त्यांना सर्वांसमक्ष राष्ट्रगीतसुद्धा म्हणायला लावले होते, असा दावा केला जात आहे. यावेळीचा फोटो म्हणून इंदिरा गांधी व विद्यार्थ्यांचे एक […]

Continue Reading

Rapid FC : छायाचित्रात रक्तबंबाळ झालेली ही तरुणी जेएनयूमधील विद्यार्थिनी नाही. हा फोटो लेबनॉनमधील आहे.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) वसतिगृहांमध्ये रविवारी (पाच जानेवारी) सायंकाळी अनेक विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. तोंडाला कपडे बांधुन आलेल्या काही लोकांनी हा हल्ला केला होता. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले.  या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थिनीचा फोटो म्हणून एक छायाचित्र सोशल मीडियावर शेयर करण्यात येत आहे. परंतु, रक्तबंबाळ झालेली ही तरुणी जेएनयूमधील विद्यार्थिनी नाही. वाचा सत्य […]

Continue Reading

Fact Check : काश्मीरमधील जुना फोटो जेएनयूतील जखमी विद्यार्थी म्हणून व्हायरल

JNU ची काय स्थिती करुन ठेवली आहे, येथे प्रत्येक जाती-धर्माचा गरीब श्रीमंत अशा सगळ्या वर्गातील विद्यार्थी करियर घडविण्यासाठी येतात. प्रश्न असा आहे की JNU तील विद्यार्थी काय चांगले काय वाईट हे समजु लागले आहेत. मनुवाद्यांच्या धोरणाविरोधात आवाज उठवत आहेत. त्यामुळे त्यांचे हे हाल होत आहेत. मनुवाद्यांच्या ताब्यात असलेली माध्यमे हे सत्य समोर येऊ देणार नाहीत. […]

Continue Reading

Fact : बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे छायाचित्र जेएनयूचा विद्यार्थी म्हणून व्हायरल

जेएनयूतील विद्यार्थ्यांचे फी वाढीविरोधातील आंदोलन हाताळताना पोलीस बळाचा वापर करत असल्याचे सांगत रक्तबंबाळ अवस्थेतील एका विद्यार्थ्यांचा एक फोटो सध्या समाजमाध्यमात जेएनयूचा विद्यार्थी म्हणून पसरत आहे.  धर्माच्या नावाने करोडो रुपयांची उधळण करणारे सरकार शिक्षणाचा खर्च कमी करावा म्हणून रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर काठ्या फोडत आहे. हाच का न्यु इंडिया. #JNUProtest अशी माहिती देत संदीप खंडागळे सॅन्डी यांनी […]

Continue Reading

Fact : लेबनानमधील फोटो जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा म्हणून व्हायरल

जेएनयूतील शुल्कवाढ कमी करा म्हणून आंदोलन करणाऱ्यांना रक्तबंबाळ करुन सोडण्यात येत आहे, असा दावा करत एक फोटो सध्या व्हायरल करण्यात येत आहे. पुरोगामी-Forward Thinking या पेजवरही असाच एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट  तथ्य पडताळणी  या छायाचित्राची सत्यता जाणून घेण्यासाठी हे छायाचित्र रिव्हर्स इमेज […]

Continue Reading

2012 मधील लाठीचार्जचे फोटो सध्या सुरू असलेल्या जेएनयू आंदोलनाचे म्हणून व्हायरल. पाहा सत्य

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थ्यांनी वसतिगृहासह इतर शुल्कवाढीविरोधात सुरू केलेले आंदोलन शमण्याचे नाव घेत नाहीए. विद्यापीठाच्या कॅम्पसबाहेरसुद्धा आंदोलन पसरू लागले असून, विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांना अनेक आंदोलकांवर गुन्हेदेखील दाखल केले आहेत. पोलिसांनी जेएनयू विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली. काय आहे […]

Continue Reading

VIDEO: तीन वर्षांपूर्वीचा हा व्हिडियो दिल्लीत मराठी मुलांना झालेल्या मारहाणीचा नाही. वाचा सत्य

सोशल मीडियावर तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडियो पुन्हा फिरू लागला आहे. या व्हिडियोमध्ये पोलीस भर रस्त्यात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करताना दिसतात. पोलिसच नाही तर साध्या कपड्यातील काही जणदेखील विद्यार्थ्यांवर हात उचलत आहेत. मुले तर मुले, विद्यार्थिनींनासुद्धा मारहाण झाल्याचे या व्हिडियोमध्ये दिसते. हा व्हिडियो शेयर करून दावा करण्यात येत आहे की, दिल्लीमध्ये मराठी विद्यार्थ्यांना अशाप्रकारे अमानुष मारहाण झाली […]

Continue Reading