इंदिरा गांधी यांनी बंकरमध्ये जवानांना शुभेच्छा देतानाचा म्हणून वैष्णोदेवी भेटीचा फोटो व्हायरल

इंदिरा गांधी यांनी बंकरमध्ये जाऊन जवानांना शुभेच्छा दिल्याचा फोटो म्हणून एक छायाचित्र सोशल मीडियावर पसरत आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये इंदिरा गांधी आणि एक सुरक्षारक्षक गुहेतून वाकून जाताना दिसतात. फेसबुकवर हा फोटो शेयर करून म्हटले आहे की, ‘इंदिरा गांधी बंकरमध्ये जाऊन जवानांना शुभेच्छा देत; पण त्यांनी त्याचे कधीच भांडवल केले नाही’. फॅक्ट क्रेसेंडोने या […]

Continue Reading

सय्यद गिलानी यांना स्थनाबद्ध केल्याचा जुना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य काय आहे

संसदेच्या दोन्ही सभागृहांत ‘आर्टिकल 370’ रद्द करण्याचे विधेयक पारित झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष दर्जाचा आधार असलेला हा अनुच्छेद रद्द केल्यानंतर हिंसक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता ओळखून केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक संवेदनशील भागात संचारबंदी लागू केलेली आहे. तसेच इंटरनेट सेवादेखील खंडित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक […]

Continue Reading

माळशेज घाटात दरड कोसळल्याचा व्हिडियो जम्मू काश्मीरमधील आहे. शेयर करण्यापूर्वी सत्य वाचा

माळशेज घाटात दरड कोसळल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अशी घटना घडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे लोक काळजीपोटी हा व्हिडियो जास्तीतजास्त पसरवून या मार्गावरून जाणाऱ्यांना सूचित करीत आहेत. परंतु, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा व्हिडियो माळशेज घाटातील नाहीच. ते कसं? त्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोचे हे फॅक्ट चेक वाचा. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुकवर […]

Continue Reading