नरेंद्र मोदी यांनी मुकेश अंबानींच्या नातवाला दवाखान्यात जाऊन भेट दिल्याची फोटोसह अफवा व्हायरल; वाचा सत्य
भारतील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना नुकताच नातू झाला. अंबानी कुटुंबाच्या या वारसाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर आता दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी तर अंबानींचा नातू पाहण्यासाठी चक्क हॉस्पिटलमध्ये गेले. सोबत मोदी व अंबानी दाम्पत्याचा दवाखान्यातील फोटोसुद्धा फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) […]
Continue Reading