देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र कारसेवक म्हणून काम केलंय का? वाचा सत्य
देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तसे एकनाथ शिंदे यांनीदेखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, 1992 साली बाबरी मशीद पाडली तेव्हा फडणवीस आणि शिंदे कारसेवक म्हणून अयोध्येत एकत्र उपस्थित होते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]
Continue Reading