मराठवाड्यात बस चालकाला झालेल्या मारहाणीचा व्हिडियो दिल्लीतील हिंसाचाराचा म्हणून व्हायरल
सुधारित नागरिकत्व कायद्यावरून दिल्लीमध्ये सध्या हिंसाचार सुरू आहे. यामध्ये मृत पावलेल्यांची संख्या आता नऊपर्यंत गेली आहे. मृतांमध्ये एका पोलिस हेड कॉन्स्टेबलचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सांप्रदायिक व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टला ऊत आला आहे. अशाच एका व्हिडियोमध्ये बसचालकाला काही तरुण मारहाण करताना दिसतात. दिल्लीत सुरू असलेल्या दंगलीतील हा व्हिडियो असल्याचा दावा केला […]
Continue Reading