लंडनमधील बसचा फोटो मुंबईची नवी डबल डेकर बस म्हणून व्हायरल; वाचा सत्य
मुंबईच्या खास ओळख असलेल्या डबल डेकर बसचा नवा लूक म्हणून एका अत्याधुनिक बसचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही नवीकोरी बस मुंबईतील कुलाबा आगारामध्ये दाखल झाली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. व्हायरल […]
Continue Reading