बांगलादेश पोलिसांना दीपू चंद्र दासला जमावाच्या ताब्यात दिल्याचा दावा खोटा; असंबंधित व्हिडिओ व्हायरल
बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचारात दीपू चंद्र दास या युवकाची जमावाद्वारे निर्घृण हत्या करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये बांगलादेशी पोलिस एका व्यक्तीला घेऊन जाताना दिसतात. दावा केला जात आहे की, “बांगलादेशात मारल्या गेलेल्या दीपू चंद्र दासचा हा शेवटचा व्हिडिओ असून तो हात जोडून रडताना दिसतो, कारण पोलिसांनी त्याला जमावाच्या ताब्यात दिले […]
Continue Reading
