यंदाचा लालबागचा गणपती म्हणून अमिताभ बच्चन यांनी केला 2016 मधील व्हिडिओ शेअर
प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘लालबागचा राजा’ गणपतीचे पहिले दर्शन म्हणून एका व्हिडिओ शेअर केला.बच्चन यांच्यासह अनेकांनी हाच व्हिडिओ यंदाचा गणपती म्हणून शेअर केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ 2016 सालच्या ‘लालबागचा राजा’ गणपतीचा आहे. काय आहे दावा? मूळ […]
Continue Reading