व्हायरल व्हिडिओतील ‘मुस्लिम घरात हिंदू मुलीला मारहाणीचा’ दावा खोटा; वाचा सत्य
एक व्यक्ती महिलेला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, मारहाण करणारा व्यक्ती मुस्लिम असून पीडित महिला त्याची हिंदू पत्नी आहे. सोशल मीडिया युजर्स हा व्हिडिओ ‘लव्ह जिहाद’शी जोडून शेअर करत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]
Continue Reading
