FAKE NEWS: इंग्लंडला ‘इस्लामिक राष्ट्र’ घोषित करण्याच्या मागणीसाठी प्रदर्शन करण्यात आले का?

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, इंग्लंडला ‘इस्लामिक राष्ट्र’ घोषित करा या मागणीसाठी मुस्लिम समुदायाने लंडनमध्ये प्रदर्शन केले. सोबत प्रदर्शनाचा व्हिडिओदेखील शेअर केले जात आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. यामध्ये इस्लामिक राष्ट्र घोषित करा अशी […]

Continue Reading

पाकिस्तानच्या सांगण्यावरून चीनने भारतात विषारी फटाके पाठवल्याचा मेसेज खोटा

दिवाळी जशीजशी जवळ येत आहे तशी फटाक्यांबाबतचे मेसेज येणे सुरू झाले आहे. अशाच एका व्हायरल मेसेजमध्ये गृह मंत्रालयाचा दाखला देत म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सांगण्यावरून चीनने भारतात आरोग्याला धोकादायक असणारे फटाके पाठविले आहेत. दमा आणि डोळ्यांचे आजार होऊ शकतील असे विषारी वायू या फटक्यांमध्ये असल्यामुळे ते न खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

FAKE: प्रियंका गांधी यांचा काँग्रेस पक्षचिन्हाची रांगोळी झाडतानाचा व्हिडिओ बनावट

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भेट देण्यासाठी मज्जाव करीत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. त्यामुळे सध्या त्या चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियंका गांधी एका रुममध्ये काँग्रेस पक्षाचिन्हाची रांगोळी झाडताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

नारळ पाणी गरम करून पिल्याने कॅन्सर बरा होतो का? टाटा हॉस्पिटलच्या नावाने फेक मेसेज व्हायरल

सोशल मीडियावर आरोग्यविषयी सल्ला देणाऱ्या मेसेजचा सुळसुळाट असतो. अशाच एका व्हायरल मेसेजमध्ये मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरचा दाखला देत सल्ला दिला आहे की, नारळाचे पाणी गरम करून पिल्याने कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात. निरोगी राहण्यासाठी जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचविण्याचे आवाहनही यामध्ये केलेले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

फेक न्यूजः IAS टॉपर मुलीने वडिलांना त्यांच्याच रिक्षात बसवून फिरवले का?

हातरिक्षामध्ये बसलेल्या एका व्यक्तीला ओढत असलेल्या तरुण मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. सोबत दावा केला जात आहे की, कोलकातामधील या मुलीने आयएएस टॉपर झाल्यानंतर आपल्या वडिलांना त्यांच्याच हातरिक्षात बसवून स्वतः ओढत शहरभर फिरवले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

गांधी जयंतीच्या जाहिरातीत गांधींऐवजी अरविंद केजरीवाल यांचाच मोठा फोटो वापरण्यात आला का?

दिल्ली सरकारतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या एका कथित जाहिरातीचा फोटो व्हायरल होत आहे. गांधी जयंतीनिमित्त अभिवादन करणाऱ्या या जाहिरातीमध्ये महात्मा गांधींऐवजी केजरीवाल यांचाच मोठा फोटो वापरल्याचे दिसते. या व्हायरल जाहिरतीवरून नेटकरी केजरीवाल यांच्यावर गांधींना डावलून ‘स्वतःची टिमकी वाजविली’ अशी टीका करून खिल्ली उठवित आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट […]

Continue Reading

FAKE NEWS: अमेरिकेने शिवाजी महाराजांचा फोटो 100 डॉलरच्या नोटेवर छापला का?

अमेरिकेने शिवजयंतीला (19 फेब्रुवारी) ‘जागतिक छत्रपती दिन’ म्हणून घोषित केले, असा दावा करण्यात येत आहे. एवढेच नाही तर अमेरिकेतील शंभर डॉलरवर शिवाजी महाराजांचा फोटो असणारी एक नोटसुद्धा व्हायरल मेसेजमध्ये दिलेली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. ही […]

Continue Reading

मुंबईतील खड्डेमय रस्त्याचा फोटो नागपुरच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

एका खड्डेमय रस्त्याचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, नागपूरमधील भंडारा रोडची अशी दयनीय अवस्था झाली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. हा फोटो नागपुरचा नाही. काय आहे दावा? उंचीवरून काढलेल्या या फोटोमध्ये अक्षरशः चाळणी […]

Continue Reading