हाजी अली दर्गाबाहेर हिंदू तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाली का? जाणून घ्या सत्य
मुंबईतील हाजी अली दर्गा परिसरात एका हिंदू तरुणाच्या हातावर ‘जय श्री राम’चा टॅटू असल्यामुळे तीन मुस्लिम व्यक्तींनी त्याच्यावर चाकूने हल्ला करून हत्या केल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून त्याची पडताळणी करण्याची विनंती केली. तपासाअंती हा दावा खोटा असल्याचे समोर आले. व्हायरल व्हिडिओ जुना […]
Continue Reading
