इस्रायलच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी पॅलेस्टिनने भारतीय झेंड्याचा वापर केल्याचा दावा खोटा; वाचा सत्य
सध्या इस्रायल-हमास संघर्ष विकोपाला गेला असून इस्रायलने 14 ऑक्टोबर रोजी गाझामधील नागरिकांना उत्तरेकडील प्रदेश रिकामा करून दक्षिणेकडे जाण्यास सांगितले. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही मुस्लिम महिला भारताचा झेंडा घेऊन जात आहेत. दावा केला जात आहे की, इस्रायली सैनिकांनी आपल्यावर हल्ला करु नये म्हणून पॅलेस्टाईनमधील मुस्लिम महिलांनी गाजापट्टिमधून पलायन करताना सोबत भारताचा […]
Continue Reading