कार्यालयीन वेळेनंतर महिला कर्मचाऱ्यांना न थांबवण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले का? वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक व्हायरल होत आहे. ज्यामध्ये निर्देश दिला आहे की, “महिला शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतर थांबवता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल पत्रक सध्याचे नसून 18 वर्षांपूर्वीचे आहे. सध्या […]

Continue Reading

व्हायरल फोटोमधील महिलेने राम मंदिराला 51 लाखाचे दान दिले का ? वाचा सत्य

एका वृद्ध महिलेने राम मंदिराला तब्बल 51 लाख रुपयांचे दान दिले, या दाव्यासह पिवळ्या साडीतील एका ज्येष्ठ महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमधील महिलेने राम मंदिराला नाहीतर 9 वर्षांपूर्वी वृंदावनातील एक गोशाळा बांधण्यासाठी दान […]

Continue Reading

केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचा दावा खोटा; वाचा व्हायरल व्हिडिओचे सत्य

महिलांचा जमाव एका व्यक्तीला बेदम चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वेगवेगळ्या दाव्यासह पसरविला जात आहे. काही जण केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचे म्हणत आहेत, तर काही जण ही घटना बारामतीमध्ये घडल्याचे सांगत आहेत. शिवाय हाच व्हिडिओ हिंदु मुलींनी छेड काढणाऱ्या मुस्लिम तरुणाला दिलेले चोख प्रत्युत्तर म्हणूनदेखील शेअर होत आहे.  फॅक्ट […]

Continue Reading