शेहला रशीद यांच्या नावे ‘शकिरा’ चित्रपटाला विरोध करणारे फेक ट्विट व्हायरल. वाचा सत्य

जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्षा शेहला रशीद हिच्या नावे एक फेक ट्विट शेयर होत आहे. काश्मीरी पंडितांवर आधारित ‘शिकारा’ चित्रपटाला तिने मुस्लिमविरोधी म्हणत त्यावर बंद घालण्याची मागणी केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा सिद्ध झाला. काय आहे पोस्टमध्ये? शेहला रशीदचे नाव असणाऱ्या कथित ट्विटचा स्क्रीनशॉट पोस्टमध्ये […]

Continue Reading