दिल्लीमधील दरोड्याचा व्हिडिओ मुंबईचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

चार-पाच जणांनी घरामध्ये एका कुटुंबाला चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून चोरी केल्याचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, मुंबईच्या नेरुळ भागात हा दरोडा घालण्यात आला होता. हा संपूर्ण प्रकार घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

पाकिस्तानातील लुटमारीचा व्हिडियो मुंबईतील म्हणून केला जातोय व्हायरल. पाहा सत्य

दिवसाढवळ्या एका जोडप्याची लूट करतानाचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या व्हिडियोमध्ये दुचाकीवर आलेली चार मुले कारमधील एका जणाला धमकावून त्याच्याकडील ऐवज घेऊन पळताना दिसतात. दावा केला जात आहे की, ही घटना मुंबईतील घाटकोपर भागातील आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? पोस्टमध्ये म्हटले की, मुंबईतील घाटकोपर […]

Continue Reading