ओमानमध्ये लाटांमध्ये वाहून गेलेल्या महिलांचा व्हिडिओ अक्सा बीचच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. सोशल मीडियावर तर ओसंडून वाहणाऱ्या नद्या, वस्त्यांमध्ये साचलेले पाणी, दरड कोसळण्याचे व्हिडिओंचा पूर आलेला आहे. अशाच एका व्हिडिओमध्ये समुद्राच्या लाटांमध्ये महिला वाहून गेल्याची घटना शेअर होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ मुंबईतील अक्सा बीच (Aksa Beach) येथे घडलेल्या घटनेचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading

पूरात जीप वाहून जाण्याचा ‘तो’ व्हिडिओ नांदेडचा नसून, पाकिस्तानातील आहे; वाचा सत्य

राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातलेले असून आतापर्यंत पूरबळींची संख्या 89 झालेली आहे. मराठवाडा, कोकण, विदर्भातील अनेक नद्या-नाले, तलाव भरून वाहत असून लाखो लोकांना पूराचा फटका बसलेला आहे.  अशाच एके ठिकाणच्या पूराच्या पाण्यात जीप वाहून जातानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ नांदेडमधील हिमायतनगर येथील आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या […]

Continue Reading

कुंभार्ली घाट? आंबेनळी घाट? कन्नड घाट? जलमय झालेल्या घाटाचा तो व्हिडिओ कुठला?

राज्यात मुसळधार पावसामुळे धो-धो धबधबे वाहू लागले आहेत. घाटांमध्ये तर दरड कोसळे, रस्ते खचणे अशा घटना घडत आहेत. अशाच एका जलमय घाटात वाहतूक ठप्प झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा एकच व्हिडिओ वेगवेगळ्या घाटांच्या नावे शेअर केला जात आहे. कुंभार्ली घाट, आंबेनळी घाट, मामा भांजे घाट, कात्रज घाट, आंबोल घाट, आंबा घाट, वरंधा घाट, गिरगरधन […]

Continue Reading

पाकिस्तानमध्ये गटारात बुडालेल्या मुलाला वाचविण्याचा व्हिडियो मुंबईतील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

मुंबईला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. रस्त्यावर तर आहेच; परंतु, घरातही पाणी साचले आहे. अशा परिस्थितीमध्ये पाणीखाली बुडालेल्या एका गटारातून मुलाला वाचवितानाचा एक व्हिडियो व्हायरल होत आहे. ही घटना मुंबईतील मोहम्मद अली रोडी येथे घडल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो कराची, पाकिस्तान येथील असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? […]

Continue Reading

Fact Check : आंबोली घाटात कारवर दरड कोसळल्याचा हा व्हिडिओ आहे का?

अंबोली घाटातील हे अंगाचा थरकाप ऊडवणारे भयावह दृष्य तरी मित्रांनो पावसाळ्यात शक्यतो प्रवास टाळा. असे सांगणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहे. महाराष्ट्रीय असाल तर पेज लाईक करा या पेजवरुन हा व्हिडिओ शेअर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी पश्चिम घाटात, कोकणात आणि पुणे […]

Continue Reading

ALERT: रस्ता वाहून गेल्याच्या व्हिडियोमुळे औरंगाबाद-जळगाव मार्ग बंद झाल्याची अफवा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई तर जलमय झाली आहे. जोरदार पावसामुळे नागरिकांची दैना उडाली असून, दळवळणावरही परिणाम जाणवत आहे. धो धो पावसामुळे रस्ता वाहून गेल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येत आहे. अनेकांनी दावा केला की, हा व्हिडियो औरंगाबाद ते जळगाव मार्गादरम्यानचा असून त्यामुळे हा […]

Continue Reading

VIDEO: कणकवली येथे आकाशातून एकाच जागेवर पाऊस पडला नाही. जाणून घ्या सत्य

आपण कितीही वैज्ञानिक प्रगती केली तरी निसर्गाच्या अनाकलनीय करामती पाहून आजही थक्क होऊन जातो. अशीच एक “चमत्कारीक” गोष्ट कोकणातील कणकवली येथे घडल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळ्याला सुरुवात झाली असून धो-धो पाऊस पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील एक व्हायरल व्हिडियोमध्ये दावा केला जात आहे की, कणकवली येथे आकाशातून एकाच जागेवर मुसळधार पाऊस पडला. हा […]

Continue Reading