FACT CHECK: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सध्या खासगी नोकरी करीत आहेत का?
दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या बराक ओबामांविषयी सोशल मीडियावर विविध दावे केले जातात. मध्यंतरी पोस्ट फिरत होत्या की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असूनही ते स्वतःचे घरसुद्धा करू शकले नाही. फॅक्ट क्रेसेंडोने हा दावा खोटा सिद्ध केला होता. आता म्हटले जात आहे की, बराक ओबामा राष्ट्राध्यपदावरून पायाउतार झाल्यावर खासगी नोकरी करीत आहेत. त्यांच्या या साधेपणाचे उदाहरण देत भारतातील […]
Continue Reading