व्हायरल व्हिडिओमधील मुलगा बहिनीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची हत्या करणारा लवप्रीत नाही; वाचा सत्य

पंजाबमध्ये एका भावाने त्याच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची गेल्या महिन्यात हत्या केली. लवप्रीत असे या भावाचे नाव आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एका तरुणाला न्यायालयात हजर करतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ बहिण्याच्या बलात्काराचा बदला घेणाऱ्या लवप्रीतचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]

Continue Reading

कुंभमेळ्यावर टीका केली म्हणून पत्रकार प्रज्ञा मिश्राचा खून झाला का? वाचा सत्य

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीचे फोटो आणि खूनाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुंभमेळा आयोजित करण्यावरून टीका करणारी पत्रकार प्रज्ञा मिश्रा हिची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, प्रज्ञा मिश्रा यांची हत्या झालेली […]

Continue Reading