RAPID FC: जवाहरलाल नेहरू यांचे वडिल मुस्लिम नव्हते. तो व्हायरल मेसेज खोटा आहे. वाचा सत्य

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जीना आणि काश्मीरचे मुख्यमंत्री शेख मोहम्मद अब्दुल्ला हे एकमेकांचे सावत्र भाऊ होते, असा धदांत खोटा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये नेहरू कुटुंबाविषयी अनेक धक्कादायक व चुकीचे दावे करण्यात आले आहेत. जसे की,  मोतीलाल नेहरूंच्या पाच पत्नी होत्या,  नेहरूंचे खरे वडिल मुबारक अली होते,  […]

Continue Reading

FACT CHECK: जवाहरलाल नेहरू, मोहम्मद अली जीना आणि शेख अब्दुल्ला हे सावत्र भाऊ होते का?

तुम्हाला माहित आहे का की, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जीना आणि काश्मीरचे मुख्यमंत्री शेख मोहम्मद अब्दुल्ला हे एकमेकांचे सावत्र भाऊ होते? या तिघांचे वडिल मोतीलाल नेहरू होते? सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका मेसेजमध्ये हा “कथितरीत्या सत्य” इतिहास पसरविला जात आहे. अनेकजण याला खरं मानून शेयरदेखील करीत आहेत. मेसेजमध्ये नेहरू कुटुंबाविषयी अनेक […]

Continue Reading