RSS प्रमुख मोहन भागवत यांनी ‘भारतीय सैन्याचे भगवेकरण’ करण्याची मागणी केली नाही; वाचा सत्य 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतीय सैन्याला शुद्ध ठेवण्यासाठी तिचे भगवेकरण करण्याचा आदेश दिला, असा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला असून मोहन भागवत यांनी […]

Continue Reading

रितेश देशमुखने मोहन भागवतांवर टीका केली नाही; पॅरडी अकाउंटचे स्क्रीनशॉट व्हायरल

रितेश देशमुखने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीकात्मक टिप्पणी करणारे ट्विट शेअर केले, या दाव्यासह एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल स्क्रीनशॉट रितेश देशमुख यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटचा नाही. काय आहे दावा ? […]

Continue Reading

कोरोनामुळे धर्मावरील आस्था कमी असे मोहन भागवत म्हणाले नाही; वाचा सत्य

सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावे एक कात्रण व्हायरल होत आहे. ‘कोरोनामुळे माझी धर्मावरील आस्था कमी झाली’, असे मोहन भागवत यांनी वक्तव्य केल्याचा यामध्ये दावा केला जात आहे. या कात्रणाच्या सत्य पडताळणीअंती हा दावा खोटा असल्याचे समोर आले. काय आहे कात्रणात?  ‘कोरोना ने तोडी मेरी धर्म में आस्था – मोहन भागवत’ […]

Continue Reading

FALSE ALERT: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इंग्लंडच्या विश्वकप विजयासाठी यज्ञ केला का?

विश्वचषक स्पर्धेत भारताचा विजय व्हावा म्हणून पूजा, अभिषेक, हवन, यज्ञ केल्याची बातमी तुम्ही वाचली असेल. त्यात काही आश्चर्याची बाब नाही. परंतु, आता भारत विश्वकप स्पर्धेतून बाहेर पडल्यावरही देशात जर विदेशी संघाच्या विजयासाठी असा यज्ञ केला जात असेल आणि तोसुद्धा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ तो करीत असेल तर नक्कीच आश्चर्याची गोष्ट आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या […]

Continue Reading