FAKE: रेशन कार्ड नसल्यावर मोफत धान्य मिळवण्याचा तो फॉर्म खोटा आहे. वाचा सत्य

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण देशात 21 दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे गोरगरीब, कामगार, मजुरांवर रोजगार नसल्यामुळे मोठे संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत रेशन कार्ड नसल्यावरही मोफत अन्नधान्य देण्यात येत असल्याची अफवा उठली आहे. अशा दाव्यासह एक फॉर्म (अर्ज) देखील व्हायरल होत आहे.  परंतु, यावर विश्वास […]

Continue Reading

अक्षयकुमारने महाराष्ट्र सरकारला 180 कोटी रुपयांचा धनादेश दिला का? वाचा सत्य

अभिनेता अक्षयकुमारने महाराष्ट्र सरकारला 180 कोटी रुपयांचा धनादेश दिला. त्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारा संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. यासोबत असणाऱ्या छायाचित्रात अभिनेता अक्षयकुमार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने त्याने अशी मदत केली आहे का? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची […]

Continue Reading

साप व विंचूच्या दंशामुळे मृत्यू झाल्यास महाराष्ट्र शासन 10 लाख रुपये नुकसान भरपाई देत नाही. वाचा सत्य

पावसाळ्यात सापांचा उघड्यावरील वावर वाढतो. या काळात ग्रामीण भागात सर्पदर्शन होणे सामान्य बाब असते. सर्पदंशामुळे मृत्यू होण्याचेही प्रमाणही ग्रामीण भागात अधिक आहे. तसेच वन्यप्राण्यांचाही धोका असतो. असा प्रसंग ओढावला तर शासनाकडे मदत मिळत असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये दावा केला जात आहे की, साप, विंचु, वाघ आणि अस्वत ई. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा […]

Continue Reading