Rapid FC : छायाचित्रात रक्तबंबाळ झालेली ही तरुणी जेएनयूमधील विद्यार्थिनी नाही. हा फोटो लेबनॉनमधील आहे.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) वसतिगृहांमध्ये रविवारी (पाच जानेवारी) सायंकाळी अनेक विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. तोंडाला कपडे बांधुन आलेल्या काही लोकांनी हा हल्ला केला होता. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थिनीचा फोटो म्हणून एक छायाचित्र सोशल मीडियावर शेयर करण्यात येत आहे. परंतु, रक्तबंबाळ झालेली ही तरुणी जेएनयूमधील विद्यार्थिनी नाही. वाचा सत्य […]
Continue Reading