पोप फ्रान्सिस यांच्यासाठी जमलेल्या गर्दीचा व्हिडिओ इम्तियाज जलील यांच्या रॅलीचा म्हणून व्हायरल

काही दिवसांपूर्वी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई ‘तिरंगा संविधान रॅली’ काढली होती. या रॅलीला पोलिसांनी मुलुंड टोलनाक्यावर अडविले आणि यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रात्रीच्या वेळी रसत्यावरील लोकांच्या गर्दीतून चारचाकी वाहने जाताना दिसतात. दावा केला जात आहे […]

Continue Reading

इम्तियाज जलील आणि वारीस पठाण यांचा मुख्यमंत्र्यांसोबतचा जुना फोटो व्हायरल. वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णायक ठरलेली वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुटली. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षामध्ये जागा वाटपावरून एकमत न झाल्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्याचे परिणाम दिसू लागले. खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना घोषणा केली की, एमआयएम स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार. यानंतर […]

Continue Reading