मदरशांमध्ये मुलींना हिंदु धर्माविरोधात शिकवणाऱ्या शिक्षकाचा फोटो खोटा आहे. वाचा सत्य

हिंदु धर्मातील योग, जानवं, मंगळसुत्र यांच्याऐवजी मुस्लिम मुलींनी इस्लाम धर्मातील हलाला, सुंता आणि बुरखापद्धतीचा अवलंब केला पाहिजे, अशी मदरशांमध्ये शिकवण दिली जात असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. पुरावा म्हणून मदरशातील एका वर्गाचा फोटो शेयर केला आहे. यामध्ये फळ्यावर हिंदु आणि इस्लाम धर्मातील प्रथांची तुलना केलेली दिसते. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटो तथ्य पडताळणी केली. […]

Continue Reading