केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचा दावा खोटा; वाचा व्हायरल व्हिडिओचे सत्य

महिलांचा जमाव एका व्यक्तीला बेदम चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वेगवेगळ्या दाव्यासह पसरविला जात आहे. काही जण केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचे म्हणत आहेत, तर काही जण ही घटना बारामतीमध्ये घडल्याचे सांगत आहेत. शिवाय हाच व्हिडिओ हिंदु मुलींनी छेड काढणाऱ्या मुस्लिम तरुणाला दिलेले चोख प्रत्युत्तर म्हणूनदेखील शेअर होत आहे.  फॅक्ट […]

Continue Reading

हिंदू-मुस्लीम ऐक्यावर टिप्पणी करणाऱ्या या छायाचित्राचे सत्य काय?

समाजमाध्यमांमध्ये सध्या हिंदू-मुस्लीम ऐक्यावर टिप्पणी करणारे एका मुलीने हातात पोस्टर पकडलेले एक छायाचित्र व्हायरल आहे. मुसलमानांमध्ये आजपर्यंत शिया आणि सुन्नी भाई-भाई होऊ शकले नाहीत तर काही मुर्ख हिंदू लोक हिंदू-मुस्लीम भाई-भाई म्हणत आहेत, असे या पोस्टरवर म्हटलेले आहे. या मुलीने खरोखरच हातात असे पोस्टर घेतले आहे का? ही मुलगी नेमकी कोण आहे? याची तथ्य पडताळणी […]

Continue Reading

बिर्याणीत हिंदूंना नपुंसक बनविणाऱ्या गोळ्या मिसळल्या जात नाहीत; वाचा सत्य

कोइंम्‍बतुर येथे बिर्याणीत हिंदूंना नपुंसक बनविणाऱ्या गोळ्या मिसळल्या जातात. एका व्यक्तीला असे करताना पकडण्यात आले आहे. अनेक हिंदू प्रत्येक गावात अशा व्यक्तींच्या हॉटेल, गाड्यावर, स्टॉलवर आणि स्नॅक पॉईंटवर जेवणासाठी, खाण्यासाठी जातात, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या काही छायाचित्रे पसरत आहेत. या माहितीत काही सत्यता आहे का, कोइंम्‍बतुर येथे खरोखरच अशी काही घटना घडली आहे का? याची […]

Continue Reading

Fact Check : पुण्यात मॉब लिंचिंगची घटना घडली का?

मॉब लिंचिंगची घटना पुण्यात पीडित हिंदू या व्यक्तीच नाव आहे हितेश मुलचंदानी याला परवा च्या दिवशी मुस्लिम लोकांनी जिवंत जाळून मारलं, मरणारा हिंदू आहे आणि मारणारा मुस्लीम यामुळे याला मीडिया दाखवणार नाही. आता आपल्यालाच उभं रहायची गरज आहे. समजू द्या जगाला हिंदू किती प्रताडीत झालाय आपल्या देशातच दुय्यम झालाय… 49 बुद्धिजीवी हिजड्यांची गॅंग कुठे आहे??? […]

Continue Reading