महाराष्ट्र शानसनाने नुकतीच सरकारी नोकर भरतीवर बंदी आणली का? काय आहे सत्य?

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता सोशल मीडियावर एका बातमीचे कात्रण शेयर करण्यात येत आहे. पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, महाराष्ट्र राज्य सरकारने सरकारी नोकरी भरतीवर बंदी घातली आहे. आर्थिक स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे बातमीत म्हटले आहे. ही बातमी शेयर करून निवडणुका होताच विविध अर्थ लावण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची […]

Continue Reading