व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ईव्हीएमच्या जागी बॅलेट पेपरचे समर्थन करत नाही; वाचा सत्य 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधीपक्षाने इव्हीएमचा विरोध करण्याचे आवाहन केले. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची एक क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “आपल्या देशातील गरीब आणि अशिक्षीत आहेत, जगातील सर्व शिक्षीत देश आज पण बॅलेट पेपरवर नाव वाचून मतदान करतात.” दावा केला जात आहे की, या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी ईव्हीएमच्या जागी बॅलेट […]

Continue Reading

निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील व्हीव्हीपीएटी स्लिप्स चोरीला गेल्याचा दावा खोटा; वाचा सत्य 

सध्या लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार झाले असून शेवटचा टप्पा 1 जून रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात व्हीव्हीपीएटीची चोरी झाली. या दाव्यासोबत शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक मशीनमधून मतदान केलेल्या पत्रिका काढून काळ्या लिफाफ्यात गोळा केल्यानंतर सीलबंद करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन […]

Continue Reading

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतांची हेराफेरी झाली का? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक मशीनमधून मतपत्रिका बाहेर काढताना दिसतात.  दावा केला जात आहे की, लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर मतांमध्ये हेराफेरी केली जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये […]

Continue Reading

मतदान केंद्रामध्ये इव्हीएम मशीन फोडतानाचा व्हिडिओ जुना; वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक व्यक्ती मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीन फोडताणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही घटना सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात घडली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यानचा आहे.  काय आहे […]

Continue Reading

व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईव्हीएमच्या जागी मतपत्रिकेचे समर्थन केले का? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “आपल्या देशातील गरीब आणि अशिक्षीत आहेत, जगातील सर्व शिक्षीत देश आज पण बॅलेट पेपरवर नाव वाचून मतदान करतात.” दावा केला जात आहे की, या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी ईव्हीएमच्या जागी बॅलेट पेपर समर्थन करत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]

Continue Reading

चांदौली उत्तर प्रदेशमध्ये खरंच 300 ईव्हीएम मशीन जप्त करण्यात आल्या का ? वाचा सत्य

उत्तर प्रदेशच्या चांदौली शहरात एका दुकानातून 300 हून अधिक ईव्हीएम मशीन जप्त करण्यात आल्या, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक स्थानिकांसमोर इव्हीएम मशीन घेऊन जाताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा भ्रामक आहे. 2019 मध्ये उत्तर […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणादरम्यान ईव्हीएमच्या जागी बैलेट पेपर समर्थन केले का? वाचा सत्य

भारतात ईव्हीएम हा नेहमीच एक वादाचा विषया राहिलेला आहे. सध्या सोशल मीडिवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, जगातील सर्व शिक्षीत देश आज पण बैलेट पेपर नाव वाचून मतदान करतात, या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदी ईव्हीएमच्या जागी बैलेट पेपरचे समर्थन करत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

राष्ट्रवादी आणि बसपाला दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात एकसारखीच मते मिळाली का? वाचा सत्य

नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये दोन वेगवेगळ्या मतदारसंघातील दोन पक्षांच्या उमेदवारांना एकसारखीच मते मिळाल्याचा दावा करून ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यातील तिरोरा आणि कारंजा मतदारसंघातील निकालांची आकडेवारी एकसारखीच असल्याच एक फोटो शेयर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? वृत्तपत्रातील निकालाच्या आकडेवारीचा एक […]

Continue Reading

Fact : नवलेवाडीत EVM मध्ये घोटाळा झाला नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

सातारा जिल्ह्यातील कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी येथे EVM मध्ये घोटाळा झाल्याची माहिती देणारी Sagar Jadhav यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive तथ्य पडताळणी   सातारा जिल्ह्यातील कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी येथे EVM मध्ये घोटाळा झाल्याची घटना घडली होती का, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. […]

Continue Reading

Fact : दुर्गापूर येथे EVM पळवून नेण्याची घटना केवळ अफवा

सुधीर मुनगंटीवार विधानसभा क्षेत्र दुर्गापूर.. लाल कलर टवेरा evm घेऊन फरार.. मूल वरून आणल्या evm मशीन, कार मध्ये सापडल्या 3 evm मशीन.. दुर्गापूरमधे तणाव अशी माहिती Nimish Motghare यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive तथ्य पडताळणी   दुर्गापूर येथे EVM पळवून नेण्याची घटना घडली आहे का? […]

Continue Reading

खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे असे म्हटले का? वाचा सत्य

विरोधी पक्षांनी ईव्हीएमला विरोध करीत बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. नुकतेच विविध पक्षांनी एकत्र येत पत्रकार परिषदेत या मागणीला जोर दिला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची एक व्हिडियो क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेसह इतर विकसित देशांमध्ये आजही बॅलेट पेपरवर निवडणुका होत असल्याचे वक्तव्य केले आहे. या व्हिडियोच्या आधारे […]

Continue Reading

महाराष्ट्र निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची शिफारस केलेली नाही. वाचा सत्य

देशात ईव्हीएमऐवजी पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी विरोधी पक्ष वारंवार करीत असतात. त्यासाठी ईव्हीएम हॅक होण्याची किंवा ते सेट करण्याची भीती व्यक्त करीत करण्यात येते. लोकसभेनंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या या मागणीला महाराष्ट्र निवडणूक आयोगाची साथ मिळाल्याचे सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टवरून दिसते. दावा करण्यात येत आहे की, राज्याचे अतिरिक्त […]

Continue Reading

Fact Check : राज ठाकरे यांनी मतपत्रिकेद्वारे निवडणूक न झाल्यास निवडणूक न होऊ देण्याची भूमिका घेतली आहे का?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात निवडणूक होईल तर फक्त मतपत्रिकेद्वारे अन्यथा नाही, असे म्हटल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Ubaid vasiullah shaikh यांनीही अशीच पोस्ट केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  राज ठाकरे यांनी ‘ईव्हीएम’च्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतली आहे. मतपत्रिका वापरा अन्यथा निवडणूक होऊ देणार नाही, असे […]

Continue Reading