हा फोटो पश्चिम बंगालमध्ये रेल्वेवरील दगडफेकीत जखमी झालेल्या मुलीचा नाही. वाचा सत्य
नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात देशात प्रदर्शने होत आहेत. काही शहरांमध्ये आंदोलनाला हिंसक वळणदेखील लागले. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये काही शहरांत रेल्वेवर दगडफेकीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमिवर एका जखमी मुलीचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, पश्चिम बंगालमधील रेल्वेवरील दगडफेकीत ही मुलगी रक्तबंबाळ झाली. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा फोटो बांग्लादेशीमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील […]
Continue Reading