काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात कलम 370 पुनर्संचयित करण्याचे आश्वासन दिले का? वाचा सत्य

जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये कलम 370 पुनर्संचयित करण्याचे आणि इतर भारतीय न्याय व सुरक्षेसंबंधित कायदे रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

आमिर खान व तुर्कस्थानच्या राष्ट्रपतींचा जुना फोटो चुकीच्या माहितीसह व्हायरल. वाचा सत्य

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या मुद्द्यावर तुर्कस्थानचे अध्यक्ष रिसीप तयिप एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानची बाजू घेतली होती. यानंतर नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्थानचा नियोजित दौरा रद्द केला होता. त्यानंतरही एर्दोगान यांनी 14 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या संसदेला संबोधित करताना कलम 370 हटविण्यासंबंधी पाकिस्तानसोबत उभे राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.  असे असतानाही आमिर खानने नुकतीच एर्दोगान यांची भेट […]

Continue Reading

Fact Check : ही छायाचित्रे काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतरची नाहीत

काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर 42 मुले पेलेट गनची शिकार झाली आहेत. यातील अनेक मुलांनी आपले डोळे गमावलेत, अशी माहिती लहान मुलांच्या छायाचित्रासह Drprakash Ghag यांनी पोस्ट केली आहे. Sushilaputra Ashok Dnyaneshwar Gaikwad यांनी भयानक म्हणत हीच छायाचित्रे शेअर केली आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी   ही छायाचित्रे […]

Continue Reading

सीरियामधील जखमी बाळाचा फोटो काश्मीरमधील पेलेट गनचा पीडित म्हणून व्हायरल. वाचा सत्य

5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर काश्मीरसंदर्भात अनेक हिंसक फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर पसरविण्यात येत आहेत. कलम 370 रद्द करण्याला एक महिनापूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एका जखमी बाळाचा फोटो शेयर केला जात आहे. सोबत दावा करण्यात आला की, काश्मीरमध्ये पेलेट गनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बाळाचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोने […]

Continue Reading

Fact Check : रणदीप सुरजेवाला असे म्हणाले का, काँग्रेस सत्तेत आल्यास कलम 370 पून्हा लागू करणार

काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही कलम 370 पुन्हा लागू करणार…! – सुरजेवाला, अशी माहिती Anant Samant यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी   काँग्रेस सत्तेत आल्यास कलम 370 लागू करणार असे वक्तव्य काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही […]

Continue Reading

श्रीनगरमधील सचिवालय इमारतीवरून जम्मू काश्मीरचा झेंडा हटविण्यात आला का? वाचा सत्य

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा प्राप्त करून देणारे  ‘आर्टिकल 370’ रद्द झाल्यानंतर तेथील अनेक घटनांविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे दावे करण्यात येत आहेत. यापैकी एक म्हणजे श्रीनगर येथील सचिवालय इमारतीवरून जम्मू काश्मीरचा झेंडा उतरविण्यात आला असून, आता तेथे केवळ भारतीय झेंडा लावण्यात आलेला आहे. पुरावा म्हणून एक फोटोदेखील दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी […]

Continue Reading

सय्यद गिलानी यांना स्थनाबद्ध केल्याचा जुना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य काय आहे

संसदेच्या दोन्ही सभागृहांत ‘आर्टिकल 370’ रद्द करण्याचे विधेयक पारित झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष दर्जाचा आधार असलेला हा अनुच्छेद रद्द केल्यानंतर हिंसक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता ओळखून केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक संवेदनशील भागात संचारबंदी लागू केलेली आहे. तसेच इंटरनेट सेवादेखील खंडित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक […]

Continue Reading