दक्षिण कोरियातील घटनेचा व्हिडिओ कतारमध्ये इराणचा हल्ला म्हणून व्हायरल

इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाशी जोडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. काही रिपोर्टनुसार, इराणने कतारवर मिसाईल हल्ले केले होते. याच पार्श्वभूमीवर एका इमारतीला भीषण आग लागल्याचा  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. दावा केला जात आहे की, इराणने कतारमधील गॅस प्लांटवर हल्ला केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या […]

Continue Reading

FACT CHECK : एआय व्हिडिओ इराणचा इस्रायलवरील हल्ल्याचे खरे दृष्य म्हणून व्हायरल

इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. याचदरम्यान एक कथित हवाई हल्ल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. दावा केला जात आहे की, यात इराणने एकाच वेळी अमेरिका आणि इस्रायलवर हवाई हल्ला केल्याचे  दाखवले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]

Continue Reading

पीएम नेतान्याहू पळत असल्याचा जुना व्हिडिओ इस्रायल-इराण संघर्षाशी जोडून व्हायरल

इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मध्यमवयीन व्यक्ती पळताना दिसते. दावा केला जात आहे की, “हा अलीकडील व्हिडिओ असून इराणच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू पळत आहेत.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

इस्रायलच्या विमानतळावर इराणच्या हल्ल्याचा दावा करत असंबंधित व्हिडिओ व्हायरल

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाशी जोडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धावपट्टीवर एका विमानातून धूर निघताना आणि प्रवासी बाहेर पडताना दिसतात. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ इस्रायलच्या विमानतळाचा असून इराणच्या हल्ल्यातून बचावलेल्या विमानाची ही दृष्य आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

सैन्य सरावाचा जुना व्हिडिओ पाकिस्तानी जहाजावर इराणच्या हल्ल्याचा म्हणून व्हायरल

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये समुद्रात एका जहाजावर मोठा स्फोट होताना दिसतो. दावा केला जात आहे की, इराणने क्षेपणास्त्र हल्ला करत अमेरिकन जहाजाला तेलाचा पुरवठा करणाऱ्या पाकिस्तानी तेलवाहू जहाजाचा स्फोट घडवून आणला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]

Continue Reading

अमेरिकेने 19 फेब्रुवारीला जागतिक छत्रपती दिन म्हणून घोषित केले का? वाचा सत्य

मुघल सत्तेला कडवी झुंज देणारे, आपल्या मुठभर मावळ्यांच्या जोरावर हजारोंच्या फौजेला सळो की पळो करणारे, मराठा सम्राज्याची उभारणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज न केवळ महाराष्ट्राचे तर संपूर्ण देशाचा अभिमान आहेत. त्यांच्या शौर्य-पराक्रमाचे थोरवी सर्वत्र पसरलेली आहे, यात काही दुमत नाही. अशा या महान राजाचा सन्मान करण्यासाठी अमेरिकेने शिवजयंतीला (19 फेब्रुवारी) जागतिक छत्रपती दिन म्हणून घोषित […]

Continue Reading