FACT-CHECK: अकोल्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या का? 

सोशल मीडियावर शाळकरी विद्यार्थांचा एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, ती मुले ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत होते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये शाळकरी मुले ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत नव्हते. पोलिसांच्या तपासानुसार ती मुले ‘बहादूर खान जिंदाबाद’ असे […]

Continue Reading

अकोल्यातील मुलीचा फोटो औरंगाबादमधील ‘कोरोना’ संशयित म्हणून व्हायरल. वाचा सत्य

कोरोना विषाणूबाधित रुग्ण महाराष्ट्रातही आढळू लागले आहेत. पुणे आणि मुंबईनंतर आता औरंगाबादमध्येदेखील एका संशयित रुग्णावर उपचार सुरू आहेत. ही बातमी कळताच औरंगाबादमधील कोरोना संशयिताचा फोटो म्हणून एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा फोटो पाठवून याची तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा फोटो औरंगाबादचा नसल्याचे समोर […]

Continue Reading