आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना भ्रष्ट म्हटले नाही; एडिट केलेला स्क्रीनशॉट व्हायरल

आदित्य ठाकरे विविध ठिकाणी शिवगर्जना सभा घेत आहेत. 13 मार्च रोजी त्यांनी मुंबईमधील छत्रपती शिवाजी क्रीडांगणात शिंदे-भाजप युतीवर जोरदार टीका करणारे भाषण केले.  या पार्श्वभूमीवर झी-24 तास वाहिनीच्या बातमीचा एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री म्हणजेच त्यांचे वडिल उद्धव ठाकरे यांना ‘करप्ट माणूस’ म्हटल्याचे दिसते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या […]

Continue Reading

FAKE NEWS : आदित्य ठाकरे यांना HIV-AIDS झाल्याची बातमी खोटी; वाचा सत्य

राज्याचे पर्यावरण व पर्यटण मंत्री आदित्य ठाकरे यांना HIVAIDS ची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. टीव्ही- भारतवर्ष चॅनेलच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करून तसा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणीत ही बातमी खोटी आढळली. टीव्ही-9 भारतवर्ष वाहिनीचा हा […]

Continue Reading

FAKE NEWS: आदित्य ठाकरे आणि रेवती सुळे यांच्या साखरपुड्याची केवळ अफवाच!

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर ठाकरे आणि पवार कुटुंबांविषयी अनेक वावड्या उठू लागल्या. दोन्ही कुटुंबातील सदस्य कसे एकमेकांचे नातेवाईक आहेत किंवा होणार आहेत यासंबंधी मेसेज आणि पोस्ट फिरू लागल्या. अशाच एका मेसेजमध्ये म्हटले जात आहे की, खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि आमदार […]

Continue Reading

Fact Check : शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी अजमेर दर्ग्याला भेट दिली का?

शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर नवसपूर्ती झाल्याने अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती गरीब नवाज यांच्या दर्ग्यास भेट दिली, असे सांगत एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली. फेसबुकवरील मुळ पोस्ट  तथ्य पडताळणी या फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. […]

Continue Reading

विधानसभेच्या निकालानंतर आदित्य ठाकरे यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये युतीला सत्ता कायम राखण्यात यश आले. भाजप आणि शिवसेना राज्यात अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमाकांचे पक्ष ठरले. त्यामुळे शिवसेनेकडून यंदा मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह केला जाऊ लागला. ठाकरे कुटुंबातून प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे.  याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांचे अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींच्या दर्ग्याला भेट […]

Continue Reading

Fact Check : आदित्य ठाकरे यांचा हा फोटो नेमका कसला?

खेकडे शोधताना आदित्य ठाकरे अशी एक पोस्ट ‎‎Dipak Shelar‎  यांनी  मनसेमय कोकण ? MNS Konkan या ग्रुपवर शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी आदित्य ठाकरे यांचा हा फोटो नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही हा फोटो रिव्हर्स इमेज सर्च केला. त्यावेळी आम्हाला याचा अपेक्षित परिणाम मिळाला नाही. […]

Continue Reading