हाँगकाँगमधील असंबंधित व्हिडिओ इराणचा इस्रायलवरचा हल्ला म्हणून व्हायरल; वाचा सत्य

फेब्रुवारी 2026 मध्ये अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर आखातीदेशांमध्ये तणाव वाढला आहे. त्याला उत्तर म्हणून इराणकडूनही इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले झाले. याच पार्श्वभूमीवर इमारतींना लागलेली आग आणि अग्निशामक दलाच्या गाड्या दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  दावा केला जात आहे की, की हा व्हिडिओ इराणने इस्रायलमधील तेल अवीवर केलेल्या हल्ल्याचा आहे. फॅक्ट […]

Continue Reading

पाण्याबाहेर मासे आल्याचा व्हिडियो हाँगकाँगचा आहे; तो गोव्याच्या किनारपट्टीवरील नाही

कोरोना विषाणूच्या जागितक साथीमुळे सगळेच व्यवहार ठप्प झाले आहेत. मासेमारी व्यवसायावरदेखील याचा परिणाम दिसून येत आहे. अशा पार्श्वभूमीवर एक व्हिडियो चर्चेचा विषय ठरत आहे. पाण्यातून मासे बाहेर पडत असल्याचे यामध्ये दिसते. सोबत दावा केला जात आहे की, मासेमारी थांबल्यामुळे गोव्यातील बेतीम येथे मासे स्वतःहून बाहेर पडत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा ठरला. काय […]

Continue Reading

हाँगकाँगमधील सरकारविरोधी आंदोलनाचा जुना व्हिडियो चीनमधील कोरोनाचा परिणाम म्हणून व्हायरल.

कोरोना विषाणूची जागितक साथ पसरल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. यात भर म्हणून सोशल मीडियावर अनेक चुकीचे दावे पसरविले जात आहेत. अशाच एका व्हायरल पोस्टमध्ये काही पोलिस रेल्वेत घुसून लोकांना मारत असल्याचे दिसते. सोबत दावा केला जात आहे की, कोरोना व्हायरसमुळे चीमध्ये परिस्थिती इतकी गंभीर आहे की, पोलिस अशा प्रकारे संशयितांना पकडत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची […]

Continue Reading