पीएम मोदींनी पुतिन यांना मनुस्मृती नव्हे, भगवद्गीता भेट दिली; व्हायरल दावा खोटा

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना एक पुस्तक भेट देताना दिसतात. या फोटोसोबत दावा केला जात आहे की, पीएम मोदींनी त्यांना मनुस्मृती भेट दिली. व्हायरल पोस्टसोबत एका युजरने लिहिले आहे, “देश संविधानाने चालतो, आणि भेट मनुस्मृतीची दिली जात आहे का?” फेसबुक फॅक्ट चेक रिव्हर्स […]

Continue Reading

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजस्थानमध्ये मनुच्या पुतळ्याचे अनावरण केले नव्हते. वाचा सत्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते, हे तर सर्वश्रुत आहे. असे असताना हा ग्रंथ लिहिणाऱ्या मनुच्या पुतळ्याचे डॉ. आंबेडकरांनी अनावरण केले होते, असा दावा सोशल मीडियावर पाहायला मिळाला.  राजस्थान उच्च न्यायालयाच्या परिसरातील मनुच्या पुतळ्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते अनावरण झाले होते, असे एका फेसबुक पोस्टमध्ये […]

Continue Reading