FACT CHECK: किरण बेदी यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली का?

नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला सुरुवात होताच राज्यपालांच्या नियुक्तीविषयी विविध दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने नुकतेच सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त झाल्याची बातमी खोटी असल्याचे समोर आणले होते. आता पुद्दुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. अनेकांनी हे खरे मानून शुभेच्छांचा वर्षाव सुरू […]

Continue Reading