स्वाती मालिवाल प्रकरणाशी जोडून असंबंधित व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी स्वयं सहाय्यक बिभव कुमारांनी मला मरहाण केली, असा आरोप आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी केला आहे. याच पर्श्वभूमीवर एक व्यक्ती द्वारे महिलेले मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओमधील स्वाती मालिवाल आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून […]

Continue Reading

आम आदमी पार्टीने ‘गुजरात नमाज पठण करणार’ असे पोस्टर जारी केले नव्हते; वाचा सत्य 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम आदमी पार्टीने लावलेल्या एका कथित पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये लिहिलेले आहे की, भागवत सप्ताह आणि सत्यनारायण कथा सोडून आता गुजरात नमाज पठण करणार. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणी हा दावा खोटा आढळला आहे. व्हायरल होत […]

Continue Reading

ममता बॅनर्जींच्या कोलकाता रॅलीचा जुना फोटो गुजरातमध्ये ‘आप’ची रॅली म्हणून व्हायरल

गुजरात विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 5 डिसेंबर रोजी सुरू होणार असून त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर होती. आम आदमी पार्टीचे गुजरात राज्यप्रमुख गोपाल इटालिया यांनीसुद्धा सुरत येथून अर्ज दाखल केला. नामांकन भरण्याआधी त्यांनी भव्य प्रचार रॅली काढली होती.  विशाल गर्दीचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, इटालिया यांच्या नामांकन रॅलीमध्ये इतक्या […]

Continue Reading

दक्षिण कोरियातील फोटो केजरीवाल यांच्या राजकोट रॅलीतील गर्दी म्हणून व्हायरल; वाचा सत्य

गुजरात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचारसभांनी जोर धरला आहे. नुकतेच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची राजकोटमध्ये सभा झाली. यानंतर विराट गर्दीचा एक फोटो व्हायरल होऊ लागला असून त्यासोबत दावा केला जात आहे की, तो केजरीवाल यांच्या राजकोट येथील सभेला जमलेल्या गर्दीचा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

 ‘आप’चे नेते गोपाल ईटालिया यांचा जेलमधील जुना फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल

नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईविरोधात अपशब्द वापरल्यामुळे आम आदमी पक्षाचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया सध्या चर्चेत आले आहेत. नुकतेच दिल्लीत महिला आयोगाच्या कार्यालयात त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.  यानंतर त्यांच्या जेलमधील एक फोटो व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की, दिल्ली पोलिसांनी इटालिया यांना अटक केल्यानंतरचा हा फोटो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो […]

Continue Reading

“जन्माने मी भाजपचा सदस्य” असे अरविंद केजरीवाल म्हणाले का? अर्धवट व्हिडिओ व्हायरल

पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या एका मुलाखतीची क्लिप शेअर करून दावा केला जात आहे की, केजरीवाल यांनी अखेर मान्य केले की ते जन्माने भाजपचे आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची […]

Continue Reading